कोकण

तळागाळातील शिवसैनिक ठाकरे शिवसेनेसोबत

CD

-rat४p१६.jpg-
२५N६८०८५
रत्नागिरी ः कोतवडे जिल्हा परिषद गटात आयोजित बैठकीला मार्गदर्शन करताना ठाकरे सेनेचे माजी आमदार बाळ माने.
----
कट्टर शिवसैनिक ठाकरे शिवसेनेसोबत
माने, घोसाळे ः कोतवडे जिल्हा परिषद गट
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. ५ ः आगामी निवडणूका लक्षात घेऊन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने प्रचाराला सुरुवात केली आहे. पक्षाशी एकनिष्ठ असून, कोणत्याही स्थितीत भगवा झेंडा फडकवू असा निर्धार कोतवडे जिल्हा परिषद गटातील बैठकीत सर्व पदाधिकारी, तळागाळातील कार्यकर्त्यांनी केला. माजी आमदार बाळ माने आणि तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, जिल्हा समन्वयक संजय पुनसकर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
माजी खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा जिल्हा परिषद गटनिहाय संपर्क दौरा सुरू झाला आहे. प्रत्येक गावातील शाखाप्रमुख, गटप्रमुख, बूथप्रमुख, बीएलएल यांनी आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणुका समोर असल्यामुळे सर्वांनी घराघरात जाऊन मतदारांच्या व शिवसैनिकांच्या गाठीभेटी करण्यास सुरुवात करावी जेणेकरून मतदारांचे स्थानिक प्रश्न आपल्या संघटनेच्या माध्यमातून सोडवता येतील. त्यांच्या अडीअडचणी सोडवता येतील. त्यामुळे प्रत्येकाने कामाला सुरुवात करावी, अशा सूचना बैठकीत देण्यात आल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tatkare : तुम्हाला ‘लाडकी बहीण’ काय समजणार? राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या आढावा बैठकीत तटकरेंचा विरोधकांना सवाल

Sharad Pawar : देशात लोकशाहीवर हल्ला; ‘जनसुरक्षा’विरोधी संघर्ष समितीकडून मुंबईत निर्धार परिषद

Mahadevi Elephant : महादेवी हत्तीणीबाबत सोमवारी होणार सुनावणी

९८ वर्षाच्या आजीबाईंचेही ‘लाडकी बहिणी’साठी अर्ज! लाभ बंद होऊ नये म्हणून अपात्र लाडक्या बहिणींची नानातऱ्हेचे उत्तरे; अंगणवाडी सेविकांचे अनुभव, वाचा...

Manoj Jarange Patil : मुंबईत घुसणार; आता हटणार नाही! जे व्हायचे ते होऊन जाऊ द्या

SCROLL FOR NEXT