कोकण

प्रमोद वायंगणकर यांचे निधन

CD

निधन
swt115.jpg
69923
प्रमोद वायंगणकर

प्रमोद वायंगणकर यांचे निधन
तळेरे, ता. ११ : तळेरे बाजारपेठ येथील व्यावसायिक प्रमोद महिपत वायंगणकर (वय ४५) यांचे मंगळवारी (ता. १०) निधन झाले. भाजी विक्रेते व ट्रॅक्टर व्यावसायिक म्हणून परिचित होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, मुलगा, भाऊ, भावजय असा परिवार आहे. शिंदे शिवसेनेचे पदाधिकारी शरद वायंगणकर यांचे ते बंधू होत.
..................
swt1117.jpg
69921
महादेव खानोलकर

महादेव खानोलकर यांचे निधन
सावंतवाडी, ता. ११ः झाराप येथील महादेव खानोलकर (वय ८३) यांचे मंगळवारी (ता. १०) निधन झाले. औद्योगिक विकास महामंडळात ते ऑफिसर म्हणून निवृत्त झाले होते. त्यांच्या पश्चात चार मुली, मुलगा, सून, जावई, नातू असा मोठा परिवार आहे. महिला पत्रकार वैशाली खानोलकर यांचे वडील होत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

"शाहरुख खानने राडा कर दिया"; २०१२ मध्ये वानखेडेवर नेमकं काय घडलं? माजी ACP नी सर्व सांगितलं; म्हणाले, मी त्याला म्हटलंही, सर प्लीज...

Latest Marathi News Live Update : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सरडेवाडी टोल नाक्यावर लांबच लांब रांगा

भारतात सोन्याचं दर कमी होणार? RBI ने देशात परत आणलं १०४ टन सोनं

Fuel Price Hike India : पेट्रोल-डिझेल प्रति लिटर 4 ते 5 रुपये, तर एलपीजी सिलिंडर 50 रुपयांनी महागणार? पुढील 5 ते 7 दिवसांत सरकार घेणार निर्णय!

SCROLL FOR NEXT