

Texas Plane Crash
ESakal
अमेरिकेच्या टेक्सास राज्यातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. जिथे एक छोटे विमान कोसळले. हेस काउंटीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानात असलेल्या पाचही जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हा अपघात टेक्सासची राजधानी ऑस्टिनच्या नैऋत्येला सुमारे ४० मैल (६४ किलोमीटर) अंतरावर असलेल्या विम्बर्ली शहरात घडला.