Fuel Price Hike India : पेट्रोल-डिझेल प्रति लिटर 4 ते 5 रुपये, तर एलपीजी सिलिंडर 50 रुपयांनी महागणार? पुढील 5 ते 7 दिवसांत सरकार घेणार निर्णय!

Why Fuel Prices May Increase in India : सरकार पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी दरवाढीचा विचार करत असून जागतिक कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे लवकरच ग्राहकांना इंधन महागाईचा फटका बसण्याची शक्यता आहे.
Fuel Price Hike in India 2026

Fuel Price Hike in India 2026

esakal

Updated on

Fuel Price Hike India : सरकार इंधनाच्या दरांमध्ये बदल करण्याच्या दिशेने गंभीरपणे विचार करत आहे. वरिष्ठ सरकारी सूत्रांच्या माहितीनुसार, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रति लिटर ४ ते ५ रुपये इतकी वाढ होऊ शकते. तसेच, घरगुती एलपीजी सिलिंडरच्या (LPG cylinder rates) किमतीत ४० ते ५० रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com