कोकण

नायशित शिबिर

CD

नायशीत २० जूनला
दाखल्याबाबत शिबिर
सावर्डे - चिपळूण तालुक्यातील नायशी ग्रामपंचायतीच्यावतीने महाराजस्व अभियान प्राधान्य योजनेअंतर्गत विविध शासकीय दाखले मिळवण्यासाठी शुक्रवार (ता. २०) जूनला शिबिर आयोजित केले आहे. या शिबिराला असुर्डे येथील महा-ई सेवा केंद्राचे संचालक शैलेश खापरे व तलाठी सजा कोकरेचे तलाठी समुद्रे ,नायशी ग्रामसेवक वाय बी सोनवणे, कृषी सह्ययक आकाश चव्हाण सामाजिक वनीकरणचे अर्जुन जाधव हे उपस्थित राहून ग्रामस्थांना सहकार्य करणार आहेत. नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना जातीची दाखले, उत्पन्न दाखले, अन्य विविध प्रकारचे दाखले मिळणार आहेत सामाजिक वनीकरण माध्यमातून खैर लागवडीसाठी ज्या शेतकऱ्यांना लागवड करायची आहे. त्यांनी सातबारासह अर्जुन जाधव याच्याकडे मागणी देण्यासाठी उपस्थित रहावे.

आदित्य ठाकरे यांच्या
वाढदिनी फळ वाटप
साडवली ः युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्त देवरूख ग्रामीण रुग्णालयामध्ये फळ वाटप करण्यात आले. व ग्रामीण रुग्णालय मध्ये वृक्षारोपण करण्यात आले, तसेच काल अहमदाबाद येथे घडलेल्या विमान दुर्घटनेतील मृतांना शिवसेना व युवासेना (उबाठा ) संगमेश्वर तालुक्या तर्फे श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी तालुकाप्रमुख बंड्या बोरुकर, युवासेना सहसचिव प्रद्युम्न माने ,माजीं सभापती छोट्या गवाणकर, शहरप्रमुख दादा शिंदे, मुन्ना थरवळ, युवासेना तालुकाप्रमुख तेजस शिंदे, युवासेना उपतालुका प्रमुख तेजस भाटकर, उपविभाग प्रमुख संदीप धावडे, नागेश चव्हाण, बाबू गोपाळ निखिल जाधव, दादा गुरव, अमोल पाटील, संदेश जाधव, दादा चव्हाण, ईलू केदारी, अमित देवरूखकर आदी शिवसैनिक उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Goa Crime: पुणेकर पर्यटकाची गोव्यात दादागीरी, गेट बंद केल्याच्या वादातून थेट कारखाली चिरडलं! सुरक्षा रक्षक गंभीर जखमी

Mars Rock Auction : मंगळावरून आलेल्या सर्वात मोठ्या उल्कापिंडाचा लिलाव होणार; किंमत तब्बल ३४ कोटी रुपयांपर्यंत, आश्चर्यकारक फोटो पाहा..

Guru Purnima 2025 Remedies: गुरुपौर्णिमेच्या पवित्र दिवशी 'हे' उपाय करा, मात लक्ष्मी-नारायणाची तुमच्यावर कायम राहील कृपादृष्टी

Mumbai : लोकलची गर्दी कमी होणार? रेल्वेने आखला प्लॅन, कंपन्यांना ऑफिसची वेळ बदलण्याचं आवाहन

Latest Maharashtra News Live Updates: विदर्भात पावसाचा जोर कायम, पुरामुळे बंद झाले 'हे' मार्ग

SCROLL FOR NEXT