
Khairatabad 69 Foot Tall Ganesh Idol Immersion
ESakal
गणेशोत्सव आज (६ सप्टेंबर) अनंत चतुर्दशीनिमित्त मोठ्या थाटामाटात संपत आहे. संपूर्ण महाराष्ट्र गणेशोत्सवाच्या उत्साहात बुडाला आहे. बाप्पाच्या भक्तीचा रंग चढला आहे. राज्यातील मोठे गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ झाले आहे. विशेषतः हजारो भाविक लालबागचा राजा पाहण्यासाठी गर्दी करत आहेत. या दिवसातही मोठी गर्दी दिसून येत आहे. तर दुसरीकडे भारतातील सर्वात उंच गणपतीचा विसर्जन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला आहे. याचा व्हिडिओ आणि मनमोहक फोटो समोर आले आहेत.