राजापूर फोटो फिचर
पुराचा तडाखा....!
पावसामुळे राजापूर शहरातून वाहणाऱ्या अर्जुना-कोदवली नद्यांना पूर येऊन पुराच्या पाण्याने शहराला वेढा घातला आहे. शहरातील अनेक भागांसह शिवाजीपथ रस्त्यासह जवाहरचौकातील दुकानांमध्ये पुराचे पाणी घुसले आहे. नद्यांच्या काठावरील भातशेती पाण्याखाली गेली असून, ग्रामीण भागातील रस्तेही पाण्याखाली गेले आहेत. तसेच पावसाचा तडाखा संगमेश्वर तालुक्याला बसलेला असून, शास्त्री नदीला आलेल्या पुरामुळे बाजारपेठेतही पाणी शिरले होते. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. दापोली, मंडणगड, चिपळूण तालुक्यातही जोरदार पाऊस सुरू आहे. पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची चित्रमय झलक....!
rat16p44.jpg-
P25N70971
संगमेश्वर ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर धामणी येथे ठेकेदाराच्या बेजबाबदारपणामुळे रस्त्याला नदीचे स्वरूप प्राप्त झाले आणि धामणी कांबळेवाडीकडे जाणारा मार्ग बंद पडला.
rat16p24.jpg ः
25N70937
पुराच्या पाण्याखाली असलेला पाटीलमळा परिसर.
rat16p42.jpg-
P25N70969
संगमेश्वर ः कसबा न्यू इंग्लिश स्कूलमध्ये शास्त्री नदीचे पुराचे पाणी घुसून शाळेच्या पहिल्या दिवशी व्यवस्थापनाची धावपळ झाली.
rat16p43.jpg-
P25N70970
संगमेश्वर कसबा डायरी मार्गावर कसबा येथील मोरीवर आलेले शास्त्रीय नदीचे पुराचे पाणी.
rat16p33.jpg -
25N70955
मंडणगड येथील भरजा नदीच्या पुलावर पाणी भरले होते.
rat16p14.jpg -
25N70927
rat16p35.jpg ः
P25N70957
देगाव येथील सबस्टेशन बाजूला असलेल्या कुणबी भवनच्यामागे ३३ केव्हीच्या विद्युतवाहिनीचे तीन खांब पडले.
राजापूर ः पूराचे पाणी घुसलेली मुन्शीनाक्यातील दुकाने
rat16p15.jpg ः
P25N70928
पूरस्थितीमुळे बाजारपेठेत पसरलेली शांतता.
rat16p16.jpg ः
P25N70929
पुराच्या पाण्यात असलेले नगर पालिका कार्यालयाचे प्रवेशद्वार.
rat16p17.jpg ः
25N70930
जवाहरचौकात भरलेले पुराचे पाणी
rat16p18.jpg ः
25N70931
पुराच्या पाण्यात असलेले श्री पुंडलीक मंदिर
rat16p19.jpg ः
25N70932
पुराच्या पाण्याखाली असलेली शीळ परिसरातील भातशेती
rat16p20.jpg ः
25N70933
पुराच्या पाण्याखाली असलेला वैशंपायन पूल
rat16p21.jpg ः
25N70934
पूरस्थितीची पाहणी करताना प्रांताधिकारी डॉ. जॅस्मिन, नगरपालिकेचे मुख्य लिपिक जितेंद्र जाधव.
rat16p22.jpg ः
25N70935
पुराच्या पाण्याने वेढलेली शिवाजीपथ रस्त्यावरील दुकाने.
rat16p23.jpg ः
25N70936
खंडीत वीजपुरवठा कार्यान्वित केल्यानंतर पुराच्या पाण्यातून दुचाकी घेऊन जाताना महावितरणचे कर्मचारी.
rat16p40.jpg-
25N70967
संगमेश्वर ः डिंगणी येथे आलेले पुराचे पाणी.
rat16p41.jpg -
25N70968
डिंगणी येथील घरापर्यंत पुराचे पाणी पोचले
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.