'तुमच्या डोक्यावर तरी केस आहेत का?' रजनीकांत नेटकऱ्यांच्या निशाण्यावर, थलैवाच्या वक्तव्यामुळे “बॉडी शेमिंग”चा मुद्दा पुन्हा चर्चेत
Rajinikanth Faces Backlash for Comment on Sobin Shahir’s Bald Look in ‘Kooli’:
एका कार्यक्रमात रजनीकांत यांनी “टक्कल असल्याने मला शंका होती” असे विधान केल्यामुळे सोशल मीडियावर त्यांच्यावर बॉडी शेमिंगचे आरोप सुरू झाले. अनेकांनी “तुमच्या डोक्यावर तरी केस आहेत का?” अशा प्रतिक्रिया देत त्यांना ट्रोल केलं.
Rajinikanth comment on Sobin Shahir bald lookesakal