कोकण

आशिष तळेकरचा नेरुर येथे सत्कार

CD

swt१६११.jpg
70989
नेरूरः आशिष तळेकर याचे अभिनंदन करताना प्रदीप नाईक व इतर.

आशिष तळेकर यांचा
नेरुर येथे सत्कार
कुडाळ, ता. १६ः शुक्रतारा कला क्रिडा मंडळ नेरुरपार संचलित शिवदैवत कबड्डी मंडळाचा खेळाडू आशिष तळेकर याची १४ ते १८ जूनला श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल महाळुंगे बालेवाडी पुणे येथे होणाऱ्या महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा १८ वर्षाखालील मुले विभाग राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी सिंधुदुर्ग कबड्डी फेडरेशनच्या सिंधुदुर्ग संघात निवड झाली आहे. याबद्दल श्री देव कलेश्वर देवस्थान स्थानिक सल्लागार उपससमिती नेरूरचे माजी अध्यक्ष प्रदीप नाईक, माजी ग्रामपंचायत सदस्य देविदास नाईक, ग्रामपंचायत सदस्य समीर नाईक, श्री देव कलेश्वर देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती नेरूरचे सदस्य सिद्धेश नाईक, वालावल गावचे वायरमन अक्षय चव्हाण, राज्यपंच शैलेश नाईक या सर्वांनी पुष्पगुच्छ देऊन त्याचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TET चा पेपर फुटला, परीक्षा स्थगित, पण आता पुढं काय? पुन्हा नोंदणी अन् शुल्क भरावे लागणार? परिषदेने स्पष्टच सांगितलं!

Marleshwar Waterfall Route : मार्लेश्वरला जाण्याचा विचार करताय? मग, 'हा' रस्ता पुढील 4 महिन्यांसाठी पूर्णपणे राहणार बंद; देवस्थानने का घेतला असा निर्णय?

Latest Marathi News Live Update : राज्यातील शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, ठाकरे गटाची मागणी

Political Row : संजय राऊत यांच्या वक्तव्यांवर ज्योती वाघमारे यांचा जोरदार हल्लाबोल; ठाकरे गटाची ‘वैचारिक दिवाळखोरी’ उघडी पडल्याचा आरोप

TET पेपरफुटी प्रकरणी पहिली कारवाई, भिवंडीतून तीन आरोपींना अटक; पेपर लीक करणारे हात नेमके कुणाचे?

SCROLL FOR NEXT