कोकण

हडी येथील शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत

CD

swt1651.jpg
N71184
हडीः येथील क्रमांक २ प्रशालेत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.

हडी येथील शाळेत
विद्यार्थ्यांचे स्वागत
मालवण, ता. १७ : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हडी नं. २ जठारवाडा प्रशालेत शाळा प्रवेशोत्सव २०२५ उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. मुलांना गोड खाऊ देण्यात आला. इयत्ता पहिलीत दाखल मुलांच्या पायांचे ठसे घेण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून हडी केंद्रबल गटाचे केंद्रप्रमुख श्रीमती शितल माडये यांनी शिक्षक, विद्यार्थी व पालक यांना मार्गदर्शन केले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक सोनाली कदम, उपशिक्षिका प्राजक्ता प्रमोद गोसावी, शिक्षणप्रेमी कल्पना सुतार, अंगणवाडी सेविका संपदा परब, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अस्मी हडकर उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Independence Day 2025 : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मोडला स्वत:चाच विक्रम; स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरुन केले तब्बल १०३ मिनिटे भाषण

Latest Marathi News Live Updates : जयकुमार गोरे यांच्या हस्तेजिल्हाधिकारी कार्यालयात पार पडला ध्वजारोहन सोहळा

Janmashtami Decoration Ideas: जन्माष्टमी निमित्त मंदिर सजवायचंय? या सोप्या आणि सुंदर आयडिया नक्की ट्राय करा!

President Droupadi Murmu : संकटांचा सामना करण्यास सैन्य सक्षम; राष्ट्रपतींकडून संरक्षण दलांवर विश्‍वास व्यक्त अर्थव्यवस्थेचेही कौतुक

Independence Day 2025 : महाराष्ट्र कारागृह विभागातील आठ अधिकारी व कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पदक

SCROLL FOR NEXT