कोकण

दोडामार्गात उत्साहाचे वातावरण

CD

72341

दोडामार्गात उत्साहाचे वातावरण
दोडामार्ग : येथील महालक्ष्मी सभागृहात योगमूर्ती हरिश्चंद्र गवस व योगशिक्षक दिगंबर राऊत यांनी आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त प्रात्यक्षिके दाखविली. डॉ. योजना मोरजकर यांनी योगाचे महत्त्व पटवून दिले. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष दीपक गवस, कसई दोडामार्ग नगराध्यक्ष चेतन चव्हाण, महिला बालकल्याण सभापती संध्या प्रसादी, युवामोर्चा तालुकाध्यक्ष पराशर सावंत, माजी जिल्हा परिषद सदस्य चंदू मळीक, सरपंच देवेंद्र शेटकर, डॉ. रामदास रेडकर, राजेश फुलारी, दीक्षा महालकर, सूर्यनारायण गवस, गटविकास अधिकारी अजिंक्य सावंत, निवद कांबळे, आनंद बामणीकर, नगरपंचायतचे कर्मचारी व दोडामार्ग हायस्कूलचे विद्यार्थी उपस्थित होते. तसेच दोडामार्ग ग्रामीण रुग्णालय येथे वैद्यकीय अधीक्षक डॉ. आकाश एडके यांच्या मार्गदर्शनाखाली योग दिन साजरा करण्यात आला. डॉ. नीलेश वरवटकर, डॉ. रामदास रेडकर, डॉ. क्रांती बारस्कर, अधिपरिचारिका सुरेखा भणगे, तेजस्विनी कसालकर, पूजा कासार, मनीषा परब आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : स्वातंत्र्यदिनाच्या एक दिवस आधी सोन्याच्या भावात बदल, जाणून घ्या स्वस्त झाले की महाग?

माधुरी हत्तीण पुन्हा नांदणीत येणार, राजू शेट्टींनी सांगितली तारीख; सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका सध्या तरी नाही!

Wes Paes Passes Away : भारतीय क्रीडाविश्वाला धक्का! ऑलिम्पिकपदक विजेत्या खेळाडूचं निधन, BCCI सोबतही केलंय काम

अभिनेत्री शिल्पा शिरोडकरच्या गाडीचा अपघात, पोलिसात केली तक्रार, पोस्ट शेअर करत म्हणाली...' माझ्या गाडीला धडक दिली आणि...'

Auto Parts Theft: मॅनेजरकडून कंपनीची फसवणूक; लोखंडी पार्ट्स विकून ३ लाख ४५ हजारांचा आर्थिक फटका

SCROLL FOR NEXT