Wes Paes Passes Away : भारतीय क्रीडाविश्वाला धक्का! ऑलिम्पिकपदक विजेत्या खेळाडूचं निधन, BCCI सोबतही केलंय काम

Wes Paes Passes Away at 80 : वेस पेस यांचं वयाच्या ८०व्या वर्षी निधन झालं. वेस पेस यांनी भारतीय हॉकीसाठी मोठं योगदान दिलंय. १९७२च्या ऑलिंपिकमध्ये भारताला हॉकीत कांस्यपद मिळालं होतं.
Indian Hockey Legend Wes Paes Dies at 80, 1972 Olympic Medal Winner
Indian Hockey Legend Wes Paes Dies at 80, 1972 Olympic Medal WinnerEsakal
Updated on

भारताचा स्टार टेनिसपटू लिएंडर पेसचे वडील वेस पेस यांचं वयाच्या ८०व्या वर्षी निधन झालं. वेस पेस यांनी भारतीय हॉकीसाठी मोठं योगदान दिलंय. १९७२च्या ऑलिंपिकमध्ये भारताला हॉकीत कांस्यपद मिळालं होतं. त्या संघाचे वेस सदस्य होते. त्यांनी स्पोर्ट्स मेडिसिनमध्ये महत्त्वाची भूमिका बजावलीय. तसंच बीसीसीआयच्या अँटी करप्शन युनिटचासुद्धा ते भाग होते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com