
Nandani Math Madhuri Elephant Case : कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी मठातील माधुरी हत्तीणीबाबत एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. नांदणी मठ, राज्य सरकार आणि जामनगरमधील वनतारा सुप्रीम कोर्टात (Supreme Court) पुनर्विचार याचिका दाखल करणार नसल्याची माहिती समोर आली आहे.