कोकण

रत्नागिरी- नानल गुरुकुलमध्ये संकल्प दिन,

CD

rat२९p१.jpg
73939
रत्नागिरी : अॅड. नानल गुरुकुलमध्ये दहावीतील विद्यार्थ्यांच्या गुणगौरव कार्यक्रमावेळी उपस्थित पांडुरंग पाटील, सीए उमेश लोवलेकर, प्रा. निनाद तेंडुलकर आणि शिक्षक राजेश आयरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

अॅड. नानल गुरुकुलमध्ये
दहावीतील विद्यार्थ्यांचा गौरव
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २९ : येथील शिर्के प्रशालेतील अॅड. नानल गुरुकुलमध्ये वर्षारंभ कार्यक्रम, संकल्प दिन व दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
विद्यार्थ्यांनी लहान वयातच आपले ध्येय निश्चित करून त्या वाटेवर मार्गक्रमण करावे आणि जीवनात यशस्वी व्हावे यासाठी मनाशी एक संकल्प करणे महत्वाचे आहे. यासाठी गुरुकुलमधील विद्यार्थी दरवर्षी एक संकल्प करतात. वर्षारंभाच्या निमित्ताने गुरुकुलच्या विद्यार्थ्यांनी दररोज एक पुस्तक वाचेन, नियमित खेळ खेळेन, पाढे न चुकता पाठ करेन, असे लहान लहान संकल्प केले. या वेळी पांडुरंग पाटील, सीए उमेश लोवलेकर, प्रा. निनाद तेंडुलकर आणि शिक्षक राजेश आयरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
गुरुकुल प्रमुख किरण सनगरे यांनी विद्यार्थ्यांना उपासना सांगितली. १० वीमध्ये उत्तम कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला. गुरुकुल शिक्षण पद्धती आणि पंचकोश विकसन याविषयी राजेश आयरे यांनी पालक आणि विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jarange and Vikhe Patil: उपोषण सोडण्याची घोषणा करण्याआधी जरांगेंनी विखेंना नेमके कोणते प्रश्न विचारले?

Manoj Jarange : मराठा आरक्षणाचा लढा यशस्वी ! जरांगे पाटलांनी जीआर स्वीकारत सोडले उपोषण; भावूक होत म्हणाले- आज सोन्याचा दिवस

Latest Marathi News Updates: मराठा आरक्षणासाठी शिंदे समितीनेही उत्तम काम केले - एकनाथ शिंदे

Manoj Jarange : मराठा आंदोलनात बलिदान दिलेल्यांच्या वारसांबाबत जरांगेंची 'ही' मोठी मागणी; सरकारने घेतला तात्काळ निर्णय

Maratha Reservation : मराठा-मुस्लीम एकतेचे दर्शन; आंदोलकांसाठी आडूळ गावातून पाठवले खाद्यपदार्थ

SCROLL FOR NEXT