कोकण

माजगावातील ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश

CD

swt17.jpg
74402
कुडाळः ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आमदार दीपक केसरकरांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला.

माजगावातील ठाकरे गटाच्या
कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. १ः माजगाव ग्रामपंचायतीचे ठाकरे गटाचे माजी उपसरपंच तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य संजय कानसे, ज्ञानेश्वर सावंत, पूजा गावडे यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांच्या नेतृत्वाखाली व शिवसेना जिल्हाप्रमुख संजू परब, माजी सभापती अशोक दळवी यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून शिवसेना पक्षात प्रवेश केला.
यावेळी तालुकाप्रमुख नारायण राणे, उपतालुकाप्रमुख संजय माजगावकर, माजगाव विभागप्रमुख उमेश गावकर यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ येथील जिल्हा कार्यकर्ता मेळाव्यात उद्योग मंत्री उदय सामंत, खारभूमी-रोजगार हमी मंत्री भरत गोगावले, माजी शिक्षणमंत्री तथा आमदार दीपक केसरकर, कुडाळ-मालवणचे आमदार नीलेश राणे यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेशाचा सोहळा झाला.
यावेळी ठाकरे शिवसेना महिला आघाडी प्रमुख रश्मी पावसकर, ममता दळवी, नंदा भोगण, राजश्री तळवडेकर, सपना पेडणेकर, पदाधिकारी मनोहर दळवी, लवित सावंत, संतोष मयेकर, लवू चव्हाण, संदीप गावडे आदी कार्यकर्त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. या प्रवेशामुळे माजगावात ठाकरे गटाला मोठे खिंडार पडल्याचे मानले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

Ashadhi Ekadashi: मुंबईहून थेट पोहोचणार पंढरपुरात, आषाढी वारीसाठी विशेष एसटीचे आयोजन, कसे असेल वेळापत्रक?

Viral Video: कमरेवर हात अन्...; खेळण्याच्या वयात चिमुकल्याचा पोटासाठी संघर्ष, पुण्यातील 'हा' व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

SCROLL FOR NEXT