कोकण

चव्हाणांच्या निवडीनंतर बांद्यात भाजपचा जल्लोष

CD

swt132.jpg
74642
बांदाः येथे रवींद्र चव्हाण यांची भाजप प्रदेश अध्यक्षपदी निवड झाल्याने बांदा भाजप मंडलच्या वतीने जल्लोष करण्यात आला. (छायाचित्र- निलेश मोरजकर)

चव्हाणांच्या निवडीनंतर
बांद्यात भाजपचा जल्लोष
बांदा, ता. २ः सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र माजी मंत्री रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्याने बांदा मंडल भाजपच्यावतीने शहरातील उड्डाणपूलाखाली श्रीराम चौकात फटाके फोडून जल्लोष करण्यात आला.
यावेळी माजी सभापती शीतल राऊळ, मानसी धुरी, गुरुनाथ पेडणेकर, बांदा सरपंच प्रियांका नाईक, उपसरपंच आबा धारगळकर, मंडल अध्यक्ष स्वागत नाटेकर, वाफोली सरपंच उमेश शिरोडकर, उपसरपंच विनेश गवस, माजी सरपंच मंदार कल्याणकर, माजी उपसरपंच बाळू सावंत, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बांदेकर, रत्नाकर आगलावे, शहर अध्यक्ष बाबा काणेकर, दादू कविटकर, गुरु कल्याणकर, सिद्धेश महाजन, सिद्धेश पावसकर, सुनील धामापूरकर, निलेश कदम, शुभम साळगावकर, शैलेश केसरकर, समीर कल्याणकर, राकेश केसरकर, हेमंत दाभोलकर, कैलास गवस, शाम सावंत, आत्माराम गावडे, महेश धुरी, सुनील राऊळ, अक्षय परब, राखी कळंगुटकर आदी उपस्थित होते.
---------
swt133.jpg
74643
मालवणः भाजप प्रदेशाध्यक्षपदी आमदार रवींद्र चव्हाण यांची निवड झाल्यानंतर येथे भाजप पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला.

मालवण येथे भाजपचा जल्लोष
मालवण, ता. २ : भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी आमदार रवींद्र चव्हाण यांची निवड झाल्याबद्दल भाजप कार्यालय येथे पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला. फोवकांडा पिंपळपार येथे फटाके फोडून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
यावेळी भाजप तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर, सुदेश आचरेकर, अशोक तोडणकर, नगरसेवक आप्पा लुडबे, आबा हडकर, बबन परुळेकर, अशोक चव्हाण, केदार झाड, जीवन भोगावकर, दिलीप सांगवेकर, दादू डिचोलकर, गणेश सातार्डेकर, शाम झाड, राम चोपडेकर, संदीप बोडवे, किशोर खानोलकर, नंदू देसाई, रवी टेंबूलकर, देवेंद्र चव्हाण, जयवंत सावंत, पुजा करलकर, ममता वराडकर, महानंदा खानोलकर, आनंदव्हाळ सरपंच रश्मी टेंबूलकर, अमिता निवेकर, वैष्णवी मोंडकर, राणी पराडकर, तारका चव्हाण, चित्रा हरमलकर, स्मिता प्रभाळे, नंदिता हडकर, अपर्णा सावंत उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

Ashadhi Ekadashi: मुंबईहून थेट पोहोचणार पंढरपुरात, आषाढी वारीसाठी विशेष एसटीचे आयोजन, कसे असेल वेळापत्रक?

Viral Video: कमरेवर हात अन्...; खेळण्याच्या वयात चिमुकल्याचा पोटासाठी संघर्ष, पुण्यातील 'हा' व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

PM Narendra Modi: ''घाना देशातल्या ९०० प्रकल्पांमध्ये भारतीय कंपन्यांची गुंतवणूक'', द्वीपक्षीय संबंधांवरही मोदी स्पष्ट बोलले

SCROLL FOR NEXT