कोकण

बांदा रोटरी क्लबतर्फे रुग्णांना फळे वाटप

CD

बांदा रोटरीतर्फे रुग्णांना फळे वाटप
बांदाः रोटरी वर्षाच्या पहिल्या दिवसाचे औचित्य साधून रोटरी क्लब ऑफ बांदाच्या वतीने येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांना फळे आणि बिस्किटे वाटप करण्यात आले. यावेळी क्लबचे नवनिर्वाचित अध्यक्ष शिवानंद भिडे, सचिव स्वप्नील धामापूरकर, खजिनदार सुदन केसरकर, माजी अध्यक्ष मंदार कल्याणकर, सीताराम गावडे, रवी गवस, बाबा काणेकर, फिरोज खान, योगेश परुळेकर, प्रसाद वेंगुर्लेकर, मनसुख वासानी, हनुमंत शिरोडकर, डॉ. गजानन सारंग उपस्थित होते.
..................
कासार्डेमध्ये आर्थिक साक्षरतेचे धडे
तळेरे : आर्थिक साक्षरता केंद्र मालवण क्षेत्र कणकवली तालुका शाखेच्या वतीने कासार्डे विद्यालयात आर्थिक साक्षरता जनजागृती कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक दर्शना चौकेकर, कणकवली तालुका प्रतिनिधी सुभाष राणे, कासार्डे विद्यालयाच्या मुख्याध्यापिका भाग्यश्री बिसुरे, प्रा. विनायक पाताडे उपस्थित होते. आर.बी.आय., नाबार्ड, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया यांच्या अर्थसाहाय्यातून ग्रामीण भागातील महिला कामगार, पुरुष व तरुण-तरुणींना आर्थिक जनजागृतीबाबत मार्गदर्शन करण्यात आले. जिल्हा समन्वयक दर्शना चौकेकर यांनी मार्गदर्शन केले. आभार प्रा. विनायक पाताडे यांनी मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

Ashadhi Ekadashi: मुंबईहून थेट पोहोचणार पंढरपुरात, आषाढी वारीसाठी विशेष एसटीचे आयोजन, कसे असेल वेळापत्रक?

Viral Video: कमरेवर हात अन्...; खेळण्याच्या वयात चिमुकल्याचा पोटासाठी संघर्ष, पुण्यातील 'हा' व्हिडिओ पाहून डोळे पाणावतील

SCROLL FOR NEXT