- rat३०p४.jpg-
P२५N७४१३२
तायक्वांदो बेल्ट ग्रेडेशन परीक्षेत यशस्वी विद्यार्थी सोबत मान्यवर.
गणराज क्लबच्या खेळाडूंचे यश
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ ः येथील गणराज तायक्वांदो क्लब व रत्नागिरी तायक्वांदो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने साळवी स्टॉप गणराज तायक्वांदो क्लब येथे जिल्हा संघटनेचे सचिव लक्ष्मण कररा व क्लबचे सचिव व प्रमुख प्रशिक्षक रंजना मोडुळा यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली बेल्ट ग्रेडेशन परीक्षा उत्साहात झाल्या.
ग्रेड परीक्षेत यशस्वी खेळाडूंमध्ये विधी दुबे, अहद वस्ता (यलो बेल्ट). नीरज मकवाना, आहाना रसाळ, आध्या रसाळ (ग्रीन). जैनब काझी, तीर्था मकवाना (ब्ल्यू). अनया वणजू, समर्थ विचारे, अथर्व मुरकुटे (रेड) यांचा समावेश आहे. सर्व यशस्वी गणराज तायक्वांदोपटूंना तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, उपाध्यक्ष प्रवीण बोरसे, खजिनदार व्यंकटेशराव कर्रा, जिल्ह्याचे सचिव लक्ष्मण कर्रा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, शाहरूख शेख, मिलिंद भागवत आदींनी अभिनंदन केले.
---
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.