कोकण

मुलींची सुरक्षितता ही काळाची गरज

CD

-rat२p२०.jpg-
२५N७४७३६
रत्नागिरी : फाटक हायस्कूलमध्ये आयोजित मुलींची सुरक्षितता, सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन करताना पोलिस.
----
मुलींची सुरक्षितता काळाची गरज
शीतल पाटील ः फाटक हायस्कूलमध्ये मार्गदर्शन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २ : मुलींची सुरक्षितता ही काळाची गरज असून, पोलिस विभाग मुली व महिलांच्या सुरक्षिततेसाठी कटिबद्ध असल्याचे पोलिस उपनिरीक्षक शीतल पाटील यांनी सांगितले. मुलींनी स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घेतानाच मोबाइलचा अतिवापर टाळणे, अमली पदार्थ तसेच व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन त्यांनी केले.
विद्यार्थिदशा आणि दिशा या विषयावर फाटक हायस्कूल व गांगण, केळकर कनिष्ठ महाविद्यालयामध्ये आयोजित व्याख्यानाप्रसंगी त्यांनी आवाहन केले. उदय सामंत प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मंचावर मुख्याध्यापक राजन कीर, उपमुख्याध्यापक विश्वेश जोशी, सायबर पोलिस ठाण्याचे अधिकारी, कांचन नागवेकर, माजी नगरसेविका स्मिता पावसकर आणि प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

Mumbai News: कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध, तरीही लोकं ऐकेनात; आता पालिका राबवणार विशेष मोहीम

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

SCROLL FOR NEXT