कोकण

पीएनजी डायमंड डबल धमाका ऑफर सुरु

CD

KOP२५N७४८५३
फोटो: पीएनजीच्या डायमंड डबल धमाका या ऑफरचा प्रारंभ जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध आठल्ये व डॉ. रश्मी आठल्ये यांच्याहस्ते करण्यात आला.

पीएनजी डायमंड डबल धमाका ऑफर सुरू
रत्नागिरी, ता. २ ः येथील सुप्रसिद्ध मे पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफी पेढीमध्ये डायमंड डबल धमाका ऑफर आज सुरू झाली आहे. या ऑफरचा प्रारंभ रत्नागिरी शाखेमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ अनिरुद्ध आठल्ये व डॉ. रश्मी आठल्ये यांच्या हस्ते झाला. यावेळी शाखा व्यवस्थापक प्रसाद शेंबेकर, धनंजय दांडेकर आदी उपस्थित होते.
१९२ वर्षांची वैभवशाली परंपरा लाभलेल्या या पेढीमध्ये जुलै महिन्यात डायमंड डबल धमाका ही ऑफर सुरू झाली आहे. या अंतर्गत दागिने खरेदी करताना डायमंडच्या किमतीवर आणि घडणावळीवर अशी दोन वेळा सवलत मिळणार आहे.
पीएनजीची वाटचाल विश्वासार्हता, सचोटीचे व्यवहार आणि ग्राहक केंद्रित दृष्टिकोन या त्रिसूत्रीवर आधारित आहे. पेढीतील प्रत्येक डायमंड हा सर्टिफाईड (प्रमाणित) असतो. त्यामुळे आपण पेढीतून डायमंड निर्धोकपणे खरेदी करू शकतो. दागिने पेढीत अगदी १५००० रुपयांपासून उपलब्ध आहेत.
विविध नक्षींचे नाविन्यपूर्ण व कलात्मक दागिन्यांची वैशिष्ठ्यपूर्ण, आकर्षक अशी श्रृंखला पहायला मिळणार आहे. यामध्ये नेकलेस, मंगळसूत्र, अंगठी, ब्रेसलेट, इयर रिंग्स, त्याचबरोबर लाइट वेट टॉप्स, चेन पेंडंट सेट, फॅन्सी रिंग जोड यासह ऑफिस वेअर, डेलीवेअर तसेच फॅशन ज्वेलरीची व्हरायटी खुली आहे. ऑफर पीएनजीच्या महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सर्व शाखेत ३१ जुलै अखेर सुरू आहे. कलेक्शन पाहण्यासाठी, खरेदीसाठी नजीकच्या शाखेला भेट देण्याचे आवाहन पेढीतर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BJP President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदासाठी महिलेला संधी? निर्मला सीतारामन यांच्यासह 'या' नावांची होतेय चर्चा

Mumbai News: कबुतरांना खाद्य देण्यावर निर्बंध, तरीही लोकं ऐकेनात; आता पालिका राबवणार विशेष मोहीम

Jacqueline Fernandez : जॅकलीन फर्नांडिसला दिल्ली उच्च न्यायालयाचा जबरदस्त झटका!

IND vs ENG 2nd Test : ३० चौकार, ३ षटकार! शुभमन गिलचे त्रिशतक थोडक्यात हुकले; पठ्ठ्याने इंग्लंडचे मैदान गाजवले, भारताचा धावांचा डोंगर

Pune News : महिला कर्मचाऱ्याने कामाला लावण्यासाठी सुमारे २५ जणांकडून हजारो रुपये उकळले; चौकशी केली, पण अहवाल अर्धवट

SCROLL FOR NEXT