- rat३p६.jpg-
२५N७४९६९
सावर्डे : पालक व विद्यार्थ्यांना वृक्षवाटप करताना ग्रामस्थ, शांताराम खानविलकर, प्राचार्य राजेंद्र वारे व इतर.
सावर्डे विद्यालयात वृक्ष लागवड
सावर्डे, ता. ३ ः कृषिदिनानिमित्त सह्याद्री शिक्षणसंस्था संचलित गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सावर्डे येथे वृक्ष लागवड व वृक्ष वाटप करण्यात आले.
हरितसेनेचे विद्यार्थी व हॉर्टिकल्चर विभागातील विद्यार्थ्यांनी कृषिदिनाचे औचित्य साधून वृक्ष वाटप कार्यक्रम केला. एक झाड आईसाठी या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनातील झाडांचे महत्त्व या विषयी विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र वारे यांनी माहिती दिली. या प्रसंगी स्कूल कमिटी चेअरमन शांताराम खानविलकर, सदस्य माजी प्राचार्य अन्वर मोडक, सुभाष मोहिते, ग्रामस्थ रवी सुर्वे, सुरेश राडे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन हरितसेना विभागप्रमुख साजिद चिकटे यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.