कोकण

नंदू शिरोडकर यांचे निधन

CD

75333

नंदू शिरोडकर
यांचे निधन
सावंतवाडी, ता. ४ ः शहरातील व्यापारी, विठ्ठलभक्त, माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांचे स्वीय सहाय्यक प्रसन्न उर्फ नंदू चंद्रकांत शिरोडकर (वय ६०) यांचे आज दुपारी राहत्या घरी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. शहरातील श्री‌ विठ्ठल-रखुमाई मंदिरात आषाढी एकादशीच्या निमित्ताने आयोजित पालखी सोहळ्यास ते सहभागी झाले होते. आरती, महाप्रसादानंतर दुपारी अस्वस्थ वाटू लागल्याने ते घरी गेले. याचदरम्यान त्यांना हृदयविकाराचा धक्का येऊन त्यांची प्राणज्योत मालवली. प्रतिपंढरी विठ्ठल मंदिर ट्रस्टवर ते सदस्य होते. शहरात त्यांचे किराणा मालाचे दुकान आहे. आमदार केसरकर यांचे ते विश्वासू सहकारी होते. यावेळी आबा केसरकर, सुजित कोरगावकर, नंदू गावडे, अजय गोंदावळे, हेमंत बांदेकर, अर्चित पोकळे, सुमित वाडकर, देव्या सुर्याजी आदी उपस्थित होते. शिरोडकर यांच्या मागे पत्नी, दोन मुली, भाऊ, भावजय असा मोठा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: प्रेयसीचा मॅसेज आला अन् भेटायला गेला …; काही तासांतच आईला फोन, प्रेमसंबंधातून तरूणाला संपवलं, कोथरूडमध्ये काय घडलं?

LPG गॅस कमतरतेच्या अफवा वाढल्या अन् प्ले स्टोअरवर झाला धूमाकुळ; नंबर 1 डाउनलोडवर पोहोचले 'हे' ॲप, जाणून घ्या का वाढली डिमांड

पश्चिम बंगाल, तामिळनाडू अन् आसामसह पाच राज्यात वाजवणार बिगुल, केंद्रीय निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद...

अरे व्वा! अनुष्का शेट्टी लवकरच करणार लग्न? वयाच्या 44 व्या वर्षी व्यावसायिकासोबत बांधणार लग्नगाठ?

Rasgulla Choking Death : लग्नात जेवताना घशात रसगुल्ला अडकल्याने मृत्यू, विचित्र घटनेने सगळेच हादरले; डॉक्टरांनी सांगितले नेमके कारण

SCROLL FOR NEXT