कोकण

चिंदर उपसरपंचपदी महेंद्र मांजरेकर

CD

76324

चिंदर उपसरपंचपदी महेंद्र मांजरेकर
मालवण ः चिंदर उपसरपंचपदी श्री देव रामेश्वर ग्रामविकास आघाडी चिंदरचे महेंद्र मांजरेकर हे विजयी झाले आहेत. उपसरपंच दीपक सुर्वे यांनी राजीनामा दिल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. त्याजागी मांजरेकर यांची निवड झाली आहे. सरपंच सरपंच नम्रता यांच्या अध्यक्षतेखाली व ग्रामपंचायत अधिकारी भगवान जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत निवडणूक प्रक्रिया पार पडली. उपसरपंच पदासाठी मांजरेकर यांच्यासह शशिकांत नाटेकर, केदार परुळेकर यांनी उमेदवारी अर्ज भरले होते. मात्र, निवडणुकीपूर्वी परुळेकर यांनी अर्ज मागे घेतला. गुप्त मतदान प्रक्रिया पार पडली. ग्रामपंचायतच्या ९ सदस्यांनी त्यासाठी मतदान केले. मांजरेकर यांना ६ तर नाटेकर यांना २ मते पडली. तर एक मत बाद झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्था'वर...गणरायाचं घेतलं दर्शन, दोन महिन्यांतली तिसरी भेट

Manoj Jarange Patil: "गणेशोत्सवात अडथळा नाही, पण.." मुंबई कडे निघताना मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे घेतले गणेश दर्शन

Gold Rate Today : गौरी-गणपतीमध्ये सोने खरेदीचा विचार करत आहात? जाणून घ्या आजचा ताजा भाव

Latest Maharashtra News Updates : मनोज जरांगे पाटील यांचे पैठण मार्गे मुंबईकडे भव्य स्वागतासह प्रस्थान

Ganesh Festival 2025 : आणि रजिया मंजिल मध्ये गणपती आला....

SCROLL FOR NEXT