कोकण

एसआयएलसी कोल्हापूर

CD

प्रात्यक्षिकासह शिका
फरसाण, नमकीन व खाकरा

कोल्हापूर येथे २३-२४ रोजी विशेष प्रशिक्षण

कोल्हापूर, ता. ११ : स्वादिष्ट व चमचमीत असे २० विविध प्रकारचे व्यावसायिक फरसाण, नमकीन, ड्राय स्नॅक्स व खाकरा प्रात्यक्षिकासह शिकण्याची संधी उपलब्ध करून देणारे दोन दिवसीय विशेष प्रशिक्षण २३ व २४ जुलै रोजी सकाळ कार्यालय, कोल्हापूर येथे आयोजित केले आहे. प्रशिक्षणामध्ये फरसाण तयार करण्याची व्यावसायिक पद्धत व त्या अनुषंगाने त्याला लागणारे विविध प्रकारचे नमकीन व ड्राय स्नॅक्सचे प्रकार तसेच नावीन्यपूर्ण असे खाकरे शिकवले जाणार आहेत. त्याचप्रमाणे या व्यवसायाची स्वरूप, कॉस्टिंग, ब्रॅण्डिंग, पॅकिंग, लेबलिंग विविध प्रकारचे प्रिझर्वेशन, लायसनिंग कॉस्ट, प्रॉडक्शन कॉस्ट अशी सर्व प्रकारची व्यावसायिक माहिती दिली जाणार आहे. व्यवसायासाठी लागणारी मशिनरी, त्याचे कॉस्टिंग, प्रोजेक्ट रिपोर्ट आदींबाबतही सविस्तर मार्गदर्शन केले जाईल; तसेच शासकीय योजनांची माहिती मिळेल. नोट्स व डिजिटल प्रमाणपत्र मिळेल.

चौकट
प्रशिक्षणामध्ये शिका खालील पदार्थ
व्यावसायिक फरसाण, शेव, पापडी, गाठीया, खारी बुंदी, खारी डाळ, मूगडाळ, पुदिना शेव, लसूण शेव, पालक शेव, मसाला शेव, आलू भुजिया, महाराष्ट्रीयन चिवडा, पालक चिवडा, मका चिवडा, शाबू चिवडा, बटाटा चिवडा, डायट चिवडा, गुलमोहोर चिवडा, ड्राय सामोसा, ड्राय कचोरी, चिलीमिली, सोया स्टीक्स, स्टिक चकली, बटर चकली, पालक चकली, तिखट चकली, दालमोठ, फ्लेवर्ड मखाना, पेरी पेरी मखाना, बाकरवडी, प्लेन खाकरा, मसाला खाकरा, पालक खाकरा, नाचणी खाकरा, मिलेट खाकरा, मेथी खाकरा, पेरी पेरी खाकरा, पिझ्झा खाकरा

ठिकाण : ‘सकाळ’ कार्यालय, शिवाजी उद्यमनगर, कोल्हापूर
कार्यशाळा सशुल्क असून अधिक माहिती व नावनोंदणीसाठी संपर्क : ८४८४८११५४४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Girl Video : गरिबीचा शाप! रस्त्यावर फुलं विकणाऱ्या चिमुरडीसोबत रिक्षा चालकानं केलं घाणेरडं कृत्य, हृदयद्रावक व्हिडिओ व्हायरल..

Pune Weather Update: दोन दिवसांनंतर पावसाची उघडीप; आज-उद्या हलक्या सरी पडण्याचा अंदाज

Gold Rate Today : सोने खरेदीचा विचार करत आहात? आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भावात बदल, जाणून घ्या स्वस्त झाले की महाग...

तुम्हालाही समोसा, जिलेबी खायला आवडते? मग थांबा, कारण सरकार लठ्ठपणाविरोधात आखतंय नवा प्लॅन

Mumbai Indians ने जिंकले १३ वे विजेतेपद! अंतिम सामन्यात मॅक्सवेलच्या संघाला चारली धूळ; रुशील उगारकर ठरला हिरो

SCROLL FOR NEXT