कोकण

इंटरनेटचा वापर ज्ञानार्जनासाठी करा

CD

77738
कणकवली ः येथील घाडीगावकर समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव घनश्‍याम गावकर यांच्याहस्ते करण्यात आला.

इंटरनेटचा वापर ज्ञानार्जनासाठी करा

गावकर; घाडीगांवकर समाजातील गुणवंतांचा सत्‍कार

कणकवली, ता.१५ ः संपूर्ण जग एकमेकांशी जोडण्यासाठी इंटरनेटचा वापर हा अपरिहार्य आहे. मात्र, त्‍यात गुंतून न पडता इंटरनेटचा वापर ज्ञानार्जनासाठी करा, असे आवाहन क्षत्रिय मराठा घाडीगांवकर समाज, मुंबई संस्थेचे राज्य अध्यक्ष घनश्याम गांवकर यांनी केले.
घाडीगावकर सेवा समाज मुंबई, संस्थेतर्फे जिल्ह्यातील दहावी, बारावी तसे विविध स्पर्धा परीक्षांत उज्‍वल यश प्राप्त केलेल्यांचा सत्‍कार येथे करण्यात आला. यावेळी श्री.गावकर बोलत होते. या कार्यक्रमाला संस्थेचे उपाध्यक्ष लक्ष्मण घाडीगांवकर, पत्रकार विजय गांवकर, जिल्हाध्यक्ष सूर्यकांत घाडी, प्रदीप घाडी, बुधाजी घाडीगांवकर, सुनील गांवकर, आडेलकर गुरुजी, कळसुलकर गुरुजी आदी उपस्थित होते.
यावेळी संभाजी घाडीगांवकर, सत्यवान घाडीगांवकर, विजय घाडी, सुभाष गांवकर, जगन्नाथ गांवकर, दत्तगुरु गांवकर, कैलास गांवकर, प्रवीण घाडीगावकर, प्रीतम घाडीगावकर, डॉ. प्रमोद घाडीगावकर, सदानंद घाडीगावकर, भिसाजी घाडीगावकर, अशोक घाडीगावकर आदींनी मनोगत व्यक्त केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News: पाणी समजून टरपेंटाईन पिलं, दोन वर्षांच्या चिमुकल्याचा मृत्यू; नागपूरमधील घटना

Gadchiroli News: उघड्यावर असलेले धान उचलणार कधी?; दुर्लक्षामुळे धान्याची नासाडी; दोन लाख ३८ हजार ५४९ क्विंटल धानाची उचल नाहीच

Latest Marathi News Live Update: नीरव मोदीला भारतात आणलं जाणार, CBIचे अधिकारी लंडनमध्ये

Global Economy: युद्धामुळे इंधन, खतांचे दर दीर्घकाळ चढेच राहणार; IMF आणि जागतिक बँकेचा इशारा!

IPL, CSK vs KKR: अजिंक्य रहाणे दुहेरी कात्रीत सापडला; आधी कोलकाताने मॅच हरली, नंतर BCCI ने कारवाई केली; नेमकं काय झालं?

SCROLL FOR NEXT