कोकण

वक्तृत्व स्पर्धेत श्रीरंग, आराध्या, मुक्ता प्रथम विजेते

CD

-rat२४p९.jpg-
२५N७९५८२
रत्नागिरी : टिळक आळी भगिनी मंडळातर्फे आयोजित वक्तृत्व स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थिनीला बक्षीस देताना मेधा घाणेकर.

वक्तृत्वमध्ये श्रीरंग, आराध्या, मुक्ताचे यश
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. २४ : टिळक आळी भगिनी मंडळातर्फे लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त पठण स्पर्धा घेण्यात आली. यात श्रीरंग दामले, आराध्या केळकर आणि मुक्ता बापट यांनी आपापल्या गटात प्रथम क्रमांक पटकावले.
तीन गटामध्ये स्पर्धा घेण्यात आली. पाचवी व सहावीच्या गटासाठी गीताईचा बारावा अध्याय, सातवीसाठी १८ श्लोकी गीता व आठवी-नववीच्या गटासाठी भगवद्गीतेचा बारावा अध्याय (संस्कृत) पठण करायचे होते. परीक्षक म्हणून अश्विनी जोशी व मेधा घाणेकर यांनी काम पाहिले. स्पर्धेचा सविस्तर निकाल- पाचवी ते सातवी गट- प्रथम श्रीरंग दामले (फाटक हायस्कूल), द्वितीय वल्लरी मुकादम (पटवर्धन हायस्कूल), तृतीय श्रुती आठल्ये (पटवर्धन हायस्कूल), उत्तेजनार्थ चैतन्य अभ्यंकर (फाटक हायस्कूल). सातवी- प्रथम आराध्या केळकर, द्वितीय तनिष्का मापुस्कर, तृतीय पूजा पेडणेकर (तिघीही पटवर्धन हायस्कूल). आठवी-नववी प्रथम- मुक्ता बापट (फाटक हायस्कूल), द्वितीय सिद्धी मोडक (शिर्के प्रशाला), तृतीय गार्गी काणे, उत्तेजनार्थ सारा महाजन (दोघीही फाटक हायस्कूल.) स्पर्धेचे बक्षीस वितरण परीक्षक, अध्यक्षांच्या हस्ते झाले. या वेळी भगिनी मंडळाच्या अध्यक्ष राधिका वैद्य, उपाध्यक्ष अर्चना जोगळेकर व सर्व कार्यकारिणी सदस्य, पालक, शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ahilyadevi Holkar Loan Waiver : बोटांचे ठसे उमटत नाहीत? चिंता नको! कर्जमाफीच्या आधार प्रमाणीकरणासाठी प्रशासनाने दिला 'हा' महत्त्वाचा पर्याय, जाणून घ्या प्रक्रिया

Rahul Gandhi Mohammad Irfan : कोण आहे हा मोहम्मद इरफान? राहुल गांधी भेटायला थेट घराकडं गेल; म्हणाले, 'देशाची खरी ताकद युवा'

Latest Live Updates Marathi : सरकराने आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत- आदित्य ठाकरे

बहीण आशा भोसलेंच्या फोटोला कधीच हार घालत नाहीत उषा मंगेशकर; सांगितलं मोठं कारण

Jantar Mantar Protest Crime Data : जंतर-मंतरवरील आंदोलनात घुसले गुन्हेगारी पार्श्वभूमीचे १००० लोक; AI ने ओळखले चेहरे, पोलीसही चकित

SCROLL FOR NEXT