Rahul Gandhi Mohammad Irfan : कोण आहे हा मोहम्मद इरफान? राहुल गांधी भेटायला थेट घराकडं गेल; म्हणाले, 'देशाची खरी ताकद युवा'

Jantar Mantar Protest : जंतर-मंतरवरील नीट आंदोलनात संविधानाची प्रस्तावना वाचल्याने सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मोहम्मद इरफान यांची राहुल गांधी यांनी भेट घेतली. 'देशाची खरी ताकद युवा आहेत,' असे राहुल गांधी म्हणाले.
Rahul Gandhi Mohammad Irfan

Rahul Gandhi Mohammad Irfan

esakal

Updated on

Viral Youth Mohammad Irfan : लोकसभेतील विरोधी पक्षनेते Rahul Gandhi यांनी सोमवारी NEET पेपरफुटी आंदोलनादरम्यान चर्चेत आलेल्या मोहम्मद इरफानची भेट घेतली. जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनात संविधानाची प्रस्तावना वाचल्यानंतर इरफान सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com