कोकण

ज्येष्ठ नागरिक संघाची सावंतवाडीत उद्या सभा

CD

ज्येष्ठ नागरिक संघाची
सावंतवाडीत उद्या सभा
सावंतवाडीः तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचा २१ वा वर्धापन दिन व वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी (ता. १) सकाळी साडेदहा वाजता ज्येष्ठ नागरिक सुविधा केंद्र, सालईवाडा, सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आली आहे. सर्व सभासदांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
...................
किंजवडे येथे रविवारी
संगीत आरती स्पर्धा
सिंधुदुर्गनगरीः सिंधू भार्गव मित्रमंडळ व कलायन चॅरिटेबल ट्रस्ट किंजवडे यांच्यावतीने आयोजित मंजिरी निरंजन दीक्षित पुरस्कृत संगीत आरती स्पर्धा रविवारी (ता. ३) सकाळी ८ वाजल्यापासून किंजवडे येथील श्री देव हरभट्ट स्थानेश्वर मंदिरात आयोजित केली आहे. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांक १० हजार व चषक, द्वितीय क्रमांक ७ हजार व चषक, तृतीय क्रमांक ५ हजार व चषक तसेच उत्तेजनार्थ संघांसाठी ४ हजार, ३ हजार रुपये व चषक देण्यात येणार आहे. पारंपरिक आरत्यांचे संवर्धन व प्रसार होऊन त्यांचे जतन व्हावे, या उद्देशाने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सिंधुदुर्ग व रत्नागिरी ब्राह्मण ज्ञाती बांधवांसाठी ही स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी समीर रुणकर यांच्याशी संपर्क साधावा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Price Today: गुंतवणूकदारांना खरेदीची संधी? सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण, काय आहे आजचा भाव?

PM मोदींनी तब्बल 7 तास घालवला होता 'वनतारा'मध्ये वेळ; 'महादेवी'मुळे वनतारा चर्चेत, अंबानींशी त्याचा काय संबंध?

Devendra Fadnavis: ''मंत्रिपदाची चर्चा धनंजय मुंडेंच्या स्तरावर होत नसते'', मुख्यमंत्री फडणवीसांनी फटकारलं

Latest Marathi News Updates: वांद्रे पूर्वेतील भाटिया मेडिकलच्या आईस्क्रीममध्ये अळी; ग्राहक संतप्त, चौकशी सुरू

Stock Market: टॅरिफ एक आठवड्यासाठी पुढे ढकलला; शेअर बाजाराचे जोरदार 'कमबॅक', कोणते शेअर्स वधारले?

SCROLL FOR NEXT