कोकण

मधुकर मोरजकर यांचे निधन

CD

लोगो ः निधन वृत्त
---
81850
मधुकर मोरजकर
सावंतवाडी, ता. ३ ः शहरातील सालईवाडा येथील अमर लॉन्ड्रीचे मालक तथा परीट समाज संघटनेचे माजी सल्लागार मधुकर मुकुंद मोरजकर (वय ८६) यांचे आज हृदविकाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, मुलगे, मुलगी, भाऊ, बहीण असा परिवार आहे. अभिनव फाउंडेशनचे खजिनदार जितेंद्र मोरजकर यांचे ते वडील होत.
..................
81851
यशवंत मेस्त्री
कुडाळ, ता. ३ ः पांग्रड येथील प्रसिद्ध अस्थिवैद्य यशवंत पांडुरंग मेस्त्री (वय ८०) यांचे शनिवारी (ता. २) दीर्घ आजाराने राहत्या घरी निधन झाले. सामाजिक कार्यासह भजन, गायनाची त्यांना आवड होती. श्रावण महिन्यामध्ये विविध ग्रंथांच्या पारायणांसाठी ते परिचित होते. त्यांच्या मागे दोन मुलगे, सुना, दोन मुली, नातवंडे, तीन भाऊ, वहिनी, पुतणे असा मोठा परिवार आहे. पणदूर येथील ओम आयुर्वेदा उपचार केंद्राचे संचालक तथा श्री गणेश मृदंगवादन क्लासचे संचालक मोहन मेस्त्री यांचे ते वडील होत.
...................
81806
प्रभाकर सावंत
कणकवली, ता. ३ ः मूळचे नाटळ (राजवाडी) येथील व सध्या वेंगुर्ला तालुक्यातील आडेली कामळेवीरवाडी येथे स्थायिक झालेले निवृत्त मुख्याध्यापक प्रभाकर महादेव सावंत (वय ९३) यांचे शनिवारी (ता. २) निधन झाले. आडेली कामळेवीरवाडी येथील डॉ. हेमंत सावंत यांचे ते वडील, तर डॉ. स्मिता सावंत यांचे ते सासरे होत. प्रभाकर सावंत यांनी कणकवली तालुक्यात अनेक प्राथमिक शाळांमध्ये विद्यादानाचे काम केले. शिस्तप्रिय शिक्षक म्हणून ते विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय होते. प्रभाकर सावंत यांच्या मागे पत्नी, भाऊ, एक मुलगा, तीन मुली, जावई, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: खार स्टेशनजवळ दोन इसम चालत्या ट्रेनमधून पडले

Leopard Caught : नागापूर येथे एका महिन्यात चार बिबटे जेरबंद

Iran War: इराण-इस्रायलच्या लढाईत भारताला फटका! चार दिवसांत मोठं आर्थिक नुकसान, धक्कादायक आकडेवारी समोर

IND vs ENG: चंद्रग्रहणात सराव... नको रे बाबा! भारतीय संघाने वानखेडेवरील सरावाची वेळ बदलली, सूर्याच्या संघाने 'ती' वेळ टाळली

Drunk and Drive Crime : ‘ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्ह’ विरोधात मोहीम! तीन दिवसांत ३०१ मद्यपी चालकांवर कारवाई

SCROLL FOR NEXT