कोकण

मंडणगडात ४८ हजारांचे खैर चोरले

CD

मंडणगडात ४८ हजारांची
खैराची ३५ झाडे चोरीस
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ३ः अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी ४८ हजार रूपये किंमतीची खैराची ३५ झाडे चोरुन नेल्याची तक्रार मंडणगड पोलीसात काल (ता. २) नोंदविली आहे.
जमीन मालक सुधीर सीताराम सोंडकर (५१, व्यवसाय शेती, रा. कादवण देऊलवाडी) यांनी मंडणगड पोलीसात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार चोरट्यांनी ३१ जुलै रोजी सायकाळी ४.३० ते १ ऑगस्ट रोजी सकाळी ७ वाजण्याचे दरम्यान कादवण देऊलवाडी येथील सामाईक मालकीच्या जमिनीत घुसून १५० खैराच्या झाडापैकी ३५ खैराची मोठी झाडे तोडून नेली. त्या झाडांची बाजारभावाप्रमाणे किंमत अंदाजे ४८ हजार रुपये इतकी आहे. तक्रारीनंतर मंडणगड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

शेअर बाजाराला युद्धझळा! कच्चे तेल महागले, गॅसची टंचाई; रुपयाची घसरगुंडी, सोनं झालं स्वस्त

मोठी बातमी! ३ लाख शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची होणार पडताळणी; ‘एसआयटी’ला ३ महिने मुदतवाढीचा प्रस्ताव; २,७९६ शिक्षकांची माहितीच मिळेना

Donald Trump Iran War Statement : युद्ध संपलंय... डोनाल्ड ट्रम्प यांचे मोठे विधान, मात्र इराणे दिले हे प्रत्युत्तर

कर्जमाफीचा लाभ ३० जूनपूर्वीच! ...तरच ७/१२ उताऱ्यावरील कर्जाचा बोजा होईल कमी; सहकार विभाग सरकारला पाठविणार पात्र शेतकऱ्यांची माहिती, वाचा...

Satara Crime: साताऱ्यातील निवासी शाळेत २४ मुलांवर अत्‍याचार; केअरटेकरच्या प्रतापाने राज्यात खळबळ, मुले घाबरली अन् काय घडलं!

SCROLL FOR NEXT