कोकण

माने महाविद्यालयाची निवड

CD

सॅप तंत्रज्ञान प्रशिक्षणासाठी
माने महाविद्यालयाची निवड
संगमेश्वर, ता. ६ ः उत्कर्ष फाउंडेशनच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी आंबव (देवरूख) येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाची निवड झाली आहे. सॅप टेक्नॉलॉजी आणि त्यामधील रोजगार संधी या विषयावर माने अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये आयोजित कार्यशाळेत हे जाहीर करण्यात आले. अलिबाग येथील उत्कर्ष फाउंडेशन या नामांकित संस्थेच्या कंपनीच्या तज्ज्ञांनी या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यामध्ये १०० विद्यार्थी सहभागी झाले होते. महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमाचे उद्‍घाटन संस्थाध्यक्ष रवींद्र माने, प्राचार्य डॉ. महेश भागवत, उपप्राचार्य डॉ. अनिरुद्ध जोशी, उत्कर्ष फाउंडेशनचे विलास कुबल तसेच प्रकाश बागल, दिलेंद्र शिरधनकर, महेश कोरे, राहुल पाटील उपस्थित होते. त्यानंतर शिरधनकर यांनी विद्यार्थ्यांना सॅप सॉफ्टवेअरबद्दल मुलभूत माहिती दिली. ईआरपी सॉफ्टवेअरचे महत्त्व आणि रोजगारासाठीची उपयुक्तता याबाबत मार्गदर्शन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Highway traffic jam : मुंबई-पुणे हायवेवर ट्रॅफिक जॅम, सुप्रिया सुळे तब्बल दोन तास अडकल्या; व्हिडिओद्वारे प्रवाशांनी साधला संवाद

आधी आक्रमक सेंडऑफ अन् नंतर विराट-गिलचा ब्रोमान्स.... GT vs RCB सामन्यानंतरचा Video Viral

Latest Marathi News Live Update : कॉंग्रेस नेते पवन खेरा यांना सर्वोच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर

Chandrapur: अर्पिताच्या संशयास्पद निधनची चौकशी करा; कुटुंबीयांची मागणी; जिल्हा पोलिस अधीक्षकांना निवेदन

Bank Holiday: मे महिन्यात 12 दिवस बँका बंद! RBI ची अपडेट; व्यवहाराआधी पाहा सुट्ट्यांची यादी

SCROLL FOR NEXT