कोकण

पूर शाळेतील विद्यार्थ्यांनी बनवल्या जवानांसाठी राख्या

CD

-rat६p२५.jpg-
२५N८२५९५
देवरूख ः पूर शाळेतील विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या राख्या जवानांना देण्यासाठी सुपूर्द करताना शिक्षक आणि विद्यार्थी.
-------------
पूर शाळेत बनवल्या जवानांसाठी राख्या
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. ६ ः संगमेश्वर तालुक्यातील पूर प्राथमिक शाळेतील चिमुकल्यांनी तयार केलेल्या राख्या गावातील माजी सैनिक सुभेदार अशोक झेपले यांच्याकडे सुपूर्द करून त्या भारतीय सीमेवरील जवानांसाठी रवाना करण्यात आल्या.
भारतीय जवान हा देशाचा कणा आहे. प्रत्येक सणांपासून दूर असणाऱ्या या जवानांना रक्षाबंधनाच्या सणानिमित्त स्नेह, आपलेपण, जिव्हाळा जपून त्या सर्वांप्रति आदर आणि अभिमान व्यक्त करण्यात आला. झेपले यांनी सर्व विद्यार्थी आणि शिक्षक यांनी सैनिकांसाठी केलेल्या या उपक्रमाबद्दल धन्यवाद दिले. विद्यार्थांना मार्गदर्शन करणाऱ्या मुख्याध्यापिका आरती भालेकर, कलाशिक्षक राजेश सावंत, समीर मोहिते, वृषाली आगळे या सर्वांचे शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा स्नेहा वेले, उपाध्यक्ष विनायक वेले, सरपंच सुबोध पेडणेकर, उपसरपंच संजना कांबळे, ग्रामपंचायत सदस्य जनार्दन कांबळे, मंगेश वेले, संजय झेपले, माजी तंटामुक्त अध्यक्ष महेश झेपले, पोलिस पाटील सुरेश वेले यांनी कौतुक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plane Crash: मोठा अपघात! हिल कंट्रीमध्ये विमान कोसळले; ५ जणांचा मृत्यू, कशी घडली घटना?

AIDS Report : सांगलीत संतापजनक प्रकार! मोतिबिंदू शस्त्रक्रियेसाठी महिला गेली अन् एड्सचा पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळाला; चुकीचा अहवाल दिल्याने डॉक्टरवर गुन्हा

Latest Marathi News Live Update : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर सरडेवाडी टोल नाक्यावर लांबच लांब रांगा

"शाहरुख खानने राडा कर दिया"; २०१२ मध्ये वानखेडेवर नेमकं काय घडलं? माजी ACP नी सर्व सांगितलं; म्हणाले, मी त्याला म्हटलंही, सर प्लीज...

भारतात सोन्याचं दर कमी होणार? RBI ने देशात परत आणलं १०४ टन सोनं

SCROLL FOR NEXT