कोकण

-जिल्हा तायक्वांदो स्पर्धेत मंडणगडला १५ पदके

CD

-Rat९p९.jpg ः
२५N८३२३२
मंडणगड ः जिल्हा अजिंक्यपद तायक्वॉंदो स्पर्धेतील पदक विजेते खेळाडूंसोबत विश्वदास लोखंडे, आदेश मर्चंडे, काजल लोखंडे आदी.
-----
तायक्वांदो स्पर्धेत मंडणगडला १५ पदके
चिपळूण येथे आयोजन ; २० खेळाडूंचा सहभाग
सकाळ वृत्तसेवा
मंडणगड, ता. ९ ः जिल्हा अजिंक्यपद तायक्वॉंदो स्पर्धा चिपळूण येथे झाली. स्पर्धेत मंडणगड तालुका तायक्वॉंदो अॅकॅडमीतील २० खेळाडूंनी सहभागी होऊन १५ पदके मिळवली.
स्पर्धेत मंडणगड तायक्वॉंदो अॅकॅडमी संचलित तायक्वांदो सेंटर क्लब मंडणगडच्या खेळाडूंनी ७ वर्षाखालील विशेष गटात मुलींमध्ये आराध्या पवारने सुवर्णपदक, प्रांजल पाटीलने रौप्य, श्रीशा कदमने कास्य, मुलांच्या गटामध्ये जय मोरेने सुवर्ण, स्वस्तिक पवारने रौप्य, रियांश आयरेने कास्यपदक मिळवले. सबज्युनिअर गट मुलींमध्ये आराध्या कोळंबेकरने सुवर्ण, अर्णव जाधवने कास्य, प्रशिक मर्चंडेने कास्य, कॅडेट गट मुलींमध्ये वेदिका वाळूंजने रौप्य, मुलांमध्ये वेदांत दुर्गवलेने कास्य, सीनियर महिला गटात सृष्टी लोखंडेने सुवर्ण, संस्कार साळवीने कास्य, सीनियर तायक्वॉंदो पुमसे महिला गटात काजल लोखंडेने सुवर्ण, सीनियर पुरुष गटात विश्वदास लोखंडेने सुवर्ण पदके मिळवले. या खेळाडूंना मंडणगड तालुका तायक्वॉंदो अॅकॅडमी अध्यक्ष प्रशांत सुर्वे, प्रशिक्षक विश्वदास लोखंडे, काजल लोखंडे, ॲड. तेजकुमार लोखंडे, क्रीडाशिक्षक संजय अवेरे, गौतम माने व प्रणव जाधव यांचे मार्गदर्शन लाभले.
---
विजेत्यांचे कौतुक
चिपळूण येथे झालेल्या जिल्हा अजिंक्यपद तायक्वॉंदो स्पर्धेत यश मिळवलेल्या खेळाडूंचे आणि त्यांच्या मार्गदर्शकांचे क्रीडाप्रेमींसह ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: धक्कादायक! विमानतळावर होमगार्डनं जीवन संपवलं; एटीसी परिसरात फासावर लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला

US Dollars to INR : जर अमेरिकेतून तुम्ही एक लाख डॉलर आणले, तर भारतात तुमच्या खात्यात एकूण रक्कम...!

Dussehra Melava 2025 Live Update: पाच वर्षांचा शिवसैनिक शिवतीर्थावर दाखल

Kantara 2 Twitter Review: कसा आहे रिषभ शेट्टीचा 'कांतारा चॅप्टर १'? ट्विटर रिव्ह्यू वाचून लगेच कळेल; नेटकरी म्हणतात-

IND vs WI, 1st Test: पायात क्रॅम्प, तरीही KL Rahul मैदानावर उभा राहिला; पहिल्या दिवशी मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराहसह तोही चमकला

SCROLL FOR NEXT