कोकण

सातार्डा येथे व्यसनमुक्तीबाबत जागृती

CD

84488

सातार्डा येथे व्यसनमुक्तीबाबत जागृती
आरोंदा ः सातार्डा येथील महात्मा गांधी विद्यामंदिर हायस्कूल येथे आज ध्वजवंदन कार्यक्रमादरम्यान ‘व्यसनमुक्ती’ विषयी प्रबोधन तसेच जनजागृती रॅली काढली. सावंतवाडी पोलिस ठाणे व सातार्डा पोलिस दूरक्षेत्र यांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली काढली. सातार्डा पोलिस दूरक्षेत्राचे सहायक उपनिरीक्षक श्रीरंग टाकेकर, हवालदार राहुल बरगे, मुख्याध्यापक प्रशांत सावंत आदी उपस्थित होते. उपस्थितांना समाजात घडणाऱ्या विविध घटना तसेच व्यसनापासून दूर कसे राहता येईल, याबाबत माहिती दिली. व्यसनामुळे स्वतःवर, कुटुंबावर होणारे दुष्परिणाम, व्यसनाधिनता आणि त्यामुळे घडणारी गुन्हेगारी याविषयी टाकेकर व शिक्षिका एस. एस. राऊळ यांनी मार्गदर्शन केले.
.....................
84489

सातार्डा हायस्कूलचे ‘कुस्ती’त यश
आरोंदा ः पब्लिक स्कूल आंबोली येथे झालेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत महात्मा गांधी विद्यामंदिर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले. यात १४ वर्षे वयोगटामधून युवराज आसोलकर याने प्रथम, १७ वर्षे वयोगटामध्ये निषाद मांडवे याने प्रथम क्रमांक मिळविला. त्यांच्या या यशाबद्दल शाळा समिती अध्यक्ष नारायण हळदणकर, सदस्य अमेय सातार्डेकर तसेच मुख्याध्यापक प्रशांत सावंत आदींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Playoff Scenario: ८ सामने, ६ पराभव! मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचणार? हैदराबादने केले चारीमुंड्या चीत

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सकडून भली मोठी चूक; अंबानी झाले 'शॉक'! ट्रॅव्हिस हेडने त्यानंतर जे केलं, ते पाहून अख्खं स्टेडियम शांत

Property Tax : मिळकतकर चुकविणारे रडारवर; ५०० मालमत्तांवर जप्तीची टांगती तलवार; १० मेपासून धडक मोहीम

Shirur Traffic Drive: काळ्या काचा व फॅन्सी नंबरप्लेटला शिरूर पोलिसांचा चाप; दिवसभरात २९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

Mumbai: पावसाळापूर्व नालेस्वच्छता ३१ मे पर्यंत पूर्ण करा, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT