कोकण

बांदा ओबीसी मोर्चा अध्यक्ष नेमळेकर यांना नियुक्ती पत्र

CD

swt93.jpg
90346
सावंतवाडीः संदीप नेमळेकर यांना नियुक्तीपत्र देताना महेश सारंग, स्वागत नाटेकर व अन्य.

बांदा ओबीसी मोर्चा अध्यक्ष
नेमळेकर यांना नियुक्ती पत्र
सकाळ वृत्तसेवा
सावंतवाडी, ता. ९ः भाजप बांदा मंडल अध्यक्ष स्वागत नाटेकर यांनी संदीप नेमळेकर यांची बांदा मंडल ओबीसी मोर्चाच्या अध्यक्षपदी निवड केली. भाजप जिल्हा सरचिटणीस महेश सारंग यांनी नेमळेकर यांना निवडीचे पत्र देऊन त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी शहर मंडल अध्यक्ष सुधीर आडिवरेकर, महेश धुरी, सचिन बिर्जे, मधुकर देसाई, उमेश पेडणेकर उपस्थित होते. ​या नियुक्तीमुळे बांदा परिसरातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात उत्साहाचे वातावरण आहे. भाजप ओबीसी मोर्चाला या निवडीमुळे अधिक बळकटी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. यावेळी नाटेकर यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Price: कच्चे तेल 72 डॉलरवर घसरले! देशात पेट्रोल-डिझेल-CNG चे नवे दर जाहीर; तुमच्या शहरात किती आहे भाव?

Ketan Agarwal Murder : साखरपुडा, प्रेमसंबंध अन् टक्कल वादातून उलगडले रहस्य! सिया गोयलच्या भावाला चेतनच्या नात्याबद्दल माहिती होती

Shaktipeeth Highway : "सागरेश्वर अभयारण्यातून 'शक्तिपीठ' नेण्याचा निर्णय तातडीनं बदला, अन्यथा फडणवीसांच्या 'वर्षा' निवासस्थानासमोर आत्मदहन करणार"

'नवऱ्यापेक्षा जास्त मी तुझ्यावर प्रेम करते' चाहतीनं भर कार्यक्रमात शाहरुखला केलं प्रपोज, किंग खान म्हणाला...'एकट्यात सांगायचं ना...'

Latest Marathi News Live Update : बीडमधील विलास घुले हत्या प्रकरणात खासदार बजरंग सोनवणे यांच्या पुत्राची चौकशी

SCROLL FOR NEXT