कोकण

म्हापण क्र. १ शाळेमध्ये विद्यार्थ्यांना वह्या

CD

92782

म्हापण क्र. १ शाळेमध्ये विद्यार्थ्यांना वह्या
म्हापण, ता. २० ः किशोर मुसळे चॅरिटेबल ट्रस्ट मुंबई यांच्या मार्फत गुरुवारी (ता. १८) केंद्रशाळा म्हापण क्र.१ येथे एकूण १० प्राथमिक शाळांच्या विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. गेली चार वर्षे मुसळे चॅरिटेबल ट्रस्टतर्फे म्हापण पंचक्रोशीतील व इतर गावांतील शाळांमध्ये मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात येते. यावेळी ट्रस्टचे पोयेकर, संतोष खानोलकर, म्हापण माजी सरपंच तथा सदस्य गुरुनाथ मडवळ आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Final, RCB vs GT live: अहमदाबादमध्ये रंगणार महामुकाबला! दुसऱ्या ट्रॉफीसाठी बंगळुरू-गुजरात आमने-सामने; कुठे अन् कधी पाहाणार मॅच?

Chandrapur: काँग्रेसची उमेदवारी अग्रवालांच्या गळ्यात?; चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली स्थानिक स्वराज संस्था मतदार संघ

Viral Video: IT मॅनेजरची लाखोंची नोकरी सोडली; आता ऑटो चालवून महिला कमावते 60 हजार, कारण ऐकून थक्क व्हाल!

अभिषेक बॅनर्जींनंतर TMCच्या खासदाराला मारहाण, डोक्याला गंभीर दुखापत; भाजप म्हणते हे नाटक

Latest Marathi News Live Update : चंद्रपूरात रानटी हत्तींचा वावर वाढला; वन विभागाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

SCROLL FOR NEXT