कोकण

अतिरिक्त ‘सीईओ’ पदी कबनुरे-पुंड यांची नियुक्ती

CD

अतिरिक्त ‘सीईओ’ पदी
कबनुरे-पुंड यांची नियुक्ती
ओरोस, ता. २९ ः जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस यांची रत्नागिरी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक पदावर बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी श्रीमती एस. एल. कबनुरे-पुंड यांची नियुक्ती करण्यात आली. श्री. कापडणीस यांची सिंधुदुर्ग येथे नियुक्ती झाल्यापासून ते सातत्याने सुटीवर जात असायचे. अलीकडे त्यांनी शासनाकडे स्वेच्छानिवृत्ती मागितली होती. मात्र, शासनाने ती नाकारली. सातत्याने गैरहजर राहत असल्याने त्यांची बदली करण्याची मागणी होत होती. अखेर शासनाने त्यांची रत्नागिरी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रकल्प संचालक या पदावर बदली केली आहे. बदलीने रिक्त झालेल्या त्यांच्या जागेवर श्रीमती कबनुरे-पुंड यांची नियुक्ती शासनाने केली. त्यांनी आज जिल्हा परिषदेत हजर होत आपल्या पदाचा पदभार स्वीकारला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Indians Playoff Scenario: ८ सामने, ६ पराभव! मुंबई इंडियन्स प्ले ऑफमध्ये कसे पोहोचणार? हैदराबादने केले चारीमुंड्या चीत

MI vs SRH Live: मुंबई इंडियन्सकडून भली मोठी चूक; अंबानी झाले 'शॉक'! ट्रॅव्हिस हेडने त्यानंतर जे केलं, ते पाहून अख्खं स्टेडियम शांत

Property Tax : मिळकतकर चुकविणारे रडारवर; ५०० मालमत्तांवर जप्तीची टांगती तलवार; १० मेपासून धडक मोहीम

Shirur Traffic Drive: काळ्या काचा व फॅन्सी नंबरप्लेटला शिरूर पोलिसांचा चाप; दिवसभरात २९ वाहनांवर दंडात्मक कारवाई

Mumbai: पावसाळापूर्व नालेस्वच्छता ३१ मे पर्यंत पूर्ण करा, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT