कोकण

माजी विद्यार्थी मेळावा बांदा केंद्रशाळेत उत्साहात

CD

swt920.jpg
97593
बांदाः माजी विद्यार्थी मेळाव्याचे दीपप्रज्वलन करून उद्घाटन करताना सरपंच प्रियांका नाईक. सोबत इतर मान्यवर.

माजी विद्यार्थी मेळावा
बांदा केंद्रशाळेत उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. ९ः येथील पीएम श्री जिल्हा परिषद केंद्रशाळेत माजी विद्यार्थ्यांचा मेळावा उत्साहात झाला. बांदा सरपंच प्रियांका नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या मेळाव्याचे उद्घाटन माजी जिल्हा परिषद सदस्या श्वेता कोरगावकर, ज्येष्ठ नागरिक अन्वर खान, शंकर नार्वेकर, शामकांत काणेकर, उपसरपंच आबा धारगळकर, अरुण मोर्ये, महादेव वसकर, उमांगी मयेकर, भक्ती मुळीक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रत्नाकर आगलावे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.
उपस्थित माजी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी माजी विद्यार्थी संघटनेसाठी सदस्य निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक शांताराम असनकर यांनी, प्रास्ताविक जे. डी. पाटील यांनी केले. आभार उदय सावळ यांनी मानले‌. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, शिक्षक वृंद यांनी विशेष परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chh. Sambhajinager: 'तू माझ्या नवऱ्याला इन्स्टाग्रामवर फॉलो का केलं' असं म्हणत तीन महिलांकडून एकीला बेदम मारहाण

Asian Aquatic Championship : तिरंग्याचा अपमान? जलतरणपटूंच्या पोशाखाबाबत केंद्रीय क्रीडा मंत्रालयानं मागवला अहवाल, नेमकं काय घडलं?

Panchang 10 October 2025: आजच्या दिवशी गणेश कवच स्तोत्र पठण व ‘शुं शुक्राय नमः’ या मंत्राचा जप करावा

Railway Megablock: मध्य रेल्वेवर १९ तासांचा जम्बो ब्लॉक! लोकलसह अनेक गाड्या रद्द; वाचा सविस्तर

IND vs WI 2nd Test Live : आजपासून दुसरा कसोटी सामना; विंडीजकडून माफक लढतीची अपेक्षा, कशी असेल भारतीय संघाची प्लेईंग XI?

SCROLL FOR NEXT