कोकण

मनाचे श्लोक चित्रपटाचे नाव बदला

CD

मनाचे श्लोक चित्रपटाचे नाव बदला
चिपळुणात निवेदन ; हिंदुत्ववादी संघटना
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १० : मनाचे श्लोक या चित्रपटाचे नाव बदलावे, या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटनांकडून प्रांताधिकारी आणि उपविभागीय पोलिस अधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
मनाचे श्लोक या पवित्र ग्रंथाच्या नावाचा मराठी चित्रपटासाठी वापर करण्यास हिंदुत्ववादी संघटना व समर्थ भक्तांचा ठाम विरोध आहे. शुक्रवारी (ता. १०) प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाच्या शीर्षकाचे मनाचे श्लोक हे नाव तत्काळ बदलावे. जर या चित्रपटाचे शीर्षक बदलले नाही तर संतपरंपरेच्या सन्मानाच्या रक्षणार्थ लोकशाही मार्गाने आंदोलन करावे लागेल, असे या निवेदनात म्हटले आहे. या वेळी निहार कोवळे, अनुराग उतेकर, अमित जोशी, विक्रम जोशी, प्रशांत उतेकर, पराग ओक, उमेश गुरव, राजेश ओतारी, केतन ढवळीकर, हेमंत चाळके, केशव अष्टेकर, कविता अष्टेकर, महेश कात्रे, प्रल्हाद बांदेकर आदी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Playoff Schedule: जेतेपदासाठी लढण्यास टॉप - ४ संघ सज्ज! कधी अन् कुठे रंगणार प्लेऑफचे सामने? नोट करून ठेवा

IPL 2026: मुंबई इंडियन्सविरुद्ध राजस्थानने 'ती' चाल खेळली अन् पंजाब-कोलकाताचा गेम केला; कर्णधार रियान परागचा खुलासा

MI vs RR: वैभव सूर्यवंशीचा वर्ल्ड रेकॉर्ड! मुंबई इंडियन्सविरुद्ध ४ धावांवर आऊट होऊनही घडवलाय इतिहास

IPL 2026 Final Points Table: अजिंक्य रहाणे लढला, पण KKR हरले! दिल्लीने शेवटचा सामना जिंकला अन् CSK ला टाकले मागे

Trump on Iran: अमेरिका-इराण चर्चेत मोठी घडामोड! अण्वस्त्र बनवू देणार नाही, करार होईपर्यंत निर्बंध कायम; ट्रम्प यांचा इशारा

SCROLL FOR NEXT