कोकण

चिपळूण-संक्षिप्त

CD

rat12p15.jpg
N98089
चिपळूणः प्रा. रामचंद्र माने यांचा सत्कार करताना मधुकर चव्हाण.
-----------
प्रा. रामचंद्र माने
यांना पीएचडी पदवी
चिपळूणः तालुक्यातील मार्गताम्हाणे येथील डॉ. तात्यासाहेब नातू कला आणि वरिष्ठ वाणिज्य महाविद्यालयातील हिंदी विषयाचे विभागप्रमुख प्रा. रामचंद्र माने यांना मुंबई विद्यापीठाकडून हिंदी विषयातील पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली. त्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष व माजी आमदार मधुकर चव्हाण यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला. डॉ. माने गेल्या ३१ वर्षांपासून हिंदी विषयाचे ज्ञानदान करीत आहेत. त्यांनी आर. के. तलरेजा महाविद्यालय, उल्हासनगर, या मुंबई विद्यापीठाच्या संशोधन केंद्रात डॉ. विद्या शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएचडीचे संशोधन केले. त्यांचा विषय ‘संजीव के उपन्यासों में चित्रित समस्याएं’ हा होता.
.....
rat12p16.jpg-
98090
संतोष सोतासे
--------
राष्ट्रवादी तालुकाध्यक्षपदी
संतोष सोतासे
राजापूरः गेली अनेक वर्षे राष्ट्रवादीमध्ये सक्रिय असलेले संतोष सोतासे यांची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या राजापूर तालुकाध्यक्षपदी निवड झाली आहे. राष्ट्रवादीमध्ये सक्रिय असलेले श्री. सातोसे अनेक वर्षांपासून शहराध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. राष्ट्रवादीअंतर्गत झालेल्या उलथापालथीनंतरही त्यांनी पक्षाशी एकनिष्ठ राहण्याला प्राधान्य दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Goregaon Drugs Party: ''मला एक पिवळी गोळी खायला दिली...'' शुद्धीवर आलेल्या तरुणीचा जबाब; पार्टीतली 'नो कॅमेरा पॉलिसी' काय होती?

'होय मी जयभीमवाली' चिन्मयी सुमीतनं मांडलं स्पष्ट मत, म्हणाल्या... 'मी आंबेडकरांची फॅन आहे आणि जय भीम म्हणण्यामागे...'

Latest Marathi News Live Update: नीरव मोदीला भारतात आणलं जाणार, CBIचे अधिकारी लंडनमध्ये

भाविकांच्या बसचा भीषण अपघात, ६ जणांचा जागीच मृत्यू, २५ जखमी

Pune Yerwada News: पुण्यातील येरवडा प्रादेशिक मनोरुग्णांची हेळसांड थांबवा; सहसंचालक डॉ. गोल्‍हाइत यांच्या अधिकाऱ्यांना सूचना..

SCROLL FOR NEXT