कोकण

....तर मुलींचे आरोग्य संतुलित राहील

CD

- rat३१p५.jpg-
२५O०१५०८
पावस ः जवळच असलेल्या कुर्धे येथील शिबिरामध्ये मार्गदर्शन करताना प्राध्यापिका क्षमा पुनस्कर.

...तर मुलींचे आरोग्य संतुलित राहील
क्षमा पुनस्कर ः कुर्धे येथे एनएसएसचे शिबिर
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. ३१ ः सकस आहार, नियमित व्यायाम आणि ध्यानधारणा या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास मुली आणि स्त्रिया आपले आरोग्य संतुलित ठेवू शकतात, असे प्रतिपादन प्राध्यापिका क्षमा पुनस्कर यांनी केले.
कुर्धे येथे आयोजित रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (NSS)विशेष निवासी श्रमसंस्कार शिबिरात त्या बोलत होत्या. त्यांनी मुलींनी आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी कशी घ्यावी, या विषयावर प्रभावी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाचे स्वागत राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी अभिजित भिडे यांनी केले तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन रिद्धी हजारे यांनी मानले. कार्यक्रमाच्या शेवटच्या सत्रात स्वयंसेवकांनी सादर केलेल्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी वातावरण रंगून गेले. विद्यार्थिनींनी आणि स्वयंसेवकांनी या मेळाव्याचा मनमुराद आनंद घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Pune Expressway Traffic Jam: मुंबई-पुणे ‘द्रुतगती महामार्गा’वर गॅस टँकर उलटला!, मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प

WPL 2026: जेमिमाहची दिल्ली कॅपिटल्स सलग चौथ्यांदा फायनलमध्ये, गुजरातचा केला पराभव; जेतेपदासाठी RCB शी लढणार

Mumbai Airport incident : मुंबई एअरपोर्टवर भीषण विमान दुर्घटना टळली! ; एअर इंडिया अन् इंडिगो विमानांची पंख एकमेकांना धडकली

मोठी बातमी! ‘टीईटी’त साडेचार लाखातील चार लाख भावी शिक्षक नापास; मराठीचा १२ टक्के तर इंग्रजीचा निकाल ५.४४ टक्के, ३६ जणांचा निकाल ठेवला राखून, वाचा...

Pune Traffic : जेधे चौकात जीव धोक्यात! अतिक्रमण, बेशिस्त वाहनचालकांमुळे पादचाऱ्यांची रोजची कसरत

SCROLL FOR NEXT