कोकण

एस. एम. जोशी यांची जयंती साजरी

CD

नवनिर्माण शिक्षण संस्थेत
जोशी यांची जयंती साजरी
रत्नागिरी, ता. १६ ः संयुक्त महाराष्ट्र समितीचे सरचिटणीस म्हणून संयुक्त महाराष्ट्र लढ्याचे यशस्वी नेतृत्व करणारे एस. एम. जोशी यांची १२१ वी जयंती एस. एम. जोशी शैक्षणिक संकुलामध्ये साजरी करण्यात आली. नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या संचालिका सिमा हेगशेट्ये यांनी एस. एम. जोशी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आणि सर्व उपस्थितांनी अभिवादन केले.
या वेळी हेगशेट्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय गवाळे, नवनिर्माण कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य सुकुमार शिंदे, प्राचार्य उल्हास सप्रे, प्रा. सुशील साळवी, प्रा. संतोष खरे, इतर प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी फिजिओ थेरपी महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari Clarification : नितीन गडकरी राजकारणातून निवृत्ती घेणार? कार्यालयाकडून अखेर मोठं स्पष्टीकरण

वाहन मालकांसाठी मोठी बातमी! गाडी ट्रान्सफर आणि NOC चे नियम बदलले; RTOच्या फेऱ्या टाळायच्या असतील तर 'हे' काम लगेच करा

Eid-e-Milad 2026: ईद-ए-मिलादनिमित्त 26 ऑगस्टला बँका बंद की सुरू? महाराष्ट्रासह 'या' राज्यांमध्ये काय स्थिती? पाहा

Marathi News Live Updates : खासदार संजय राऊत यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेतली

Mumbai Metro: अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकात लिफ्टमध्ये बिघाड, ६ जण अडकले; प्रवाशांमध्ये गोंधळ

SCROLL FOR NEXT