कोकण

दिव्यांगांच्या कल्याणकारी योजनांचे

CD

‘दिव्यांगांच्या योजनांचे प्रस्ताव
गटविकास अधिकाऱ्यांकडे द्या’
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १७ ः जिल्हा परिषदेने स्वउत्पन्नातून दिव्यांगांच्या कल्याणकारी योजनांसाठी राखून ठेवलेल्या पाच टक्के निधीतून वैयक्तिक व सामूहिक लाभाच्या योजनांसाठी लाभार्थ्यांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. लाभ घेऊ इच्छिणाऱ्या दिव्यांग लाभार्थ्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी, समुपदेशन तसेच सल्लामसलत करणाऱ्या केंद्रांनी कार्यालयाकडून अर्ज प्राप्त करून घेऊन आवश्यक त्या कागदपत्रासह परिपूर्ण प्रस्ताव गटविकास अधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी यांनी केले आहे. दिव्यांग व्यक्तींना साहाय्यभूत साधने व तंत्रज्ञानाकरिता अर्थसहाय्यक देणे, स्वयंरोजगारासाठी अर्थसाहाय्य देणे, विवाहासाठी प्रोत्साहनपर अनुदान देणे, दिव्यांग विद्यार्थी व दिव्यांग खेळाडू यांना अर्थसाहाय्य देणे या योजनांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. योजनांसाठी विहित नमुन्यातील अर्ज गटविकास अधिकारी, पंचायत समिती कार्यालय (सर्व) तसेच जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या कार्यालयात उपलब्ध आहेत.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission चे नवे शेड्यूल जाहीर! ऑक्टोबरपर्यंत बैठका, अंतिम रिपोर्ट आणि वाढीव पगार कधी?

IND vs SL 2nd Test: अरे, चाललंय तरी काय! यशस्वी, असिथानंतर आणखी एका खेळाडूवर ICC ने केली कारवाई; हे नवीन प्रकरण काय?

Dry Fruits Price: रक्षाबंधन, गणेशोत्सवाआधी खिशाला मोठा फटका! कांदा-साखर कमी होती की काय, आता ड्रायफ्रूट्सही महागले, वाचा नवे दर...

Raksha Bandhan 2026 Gift Ideas: बहिणीच्या चेहऱ्यावर हसू आणतील ‘या’ ८ गोष्टी; पाहा एका-पेक्षा-एक भन्नाट गिफ्ट आयडियाज

Marathi News Live Updates : सिद्धार्थ आश्रमशाळेतील विद्यार्थिनींना ताप

SCROLL FOR NEXT