कोकण

रमेश वरेकर यांचे निधन

CD

लोगो ः निधन वृत्त
---
7418

रमेश वरेकर
ओटवणे, ता. २९ ः ओटवणे कापईवाडी येथील रहिवासी रमेश न्हानू वरेकर (वय ५७) यांचे शुक्रवारी (ता. २८) रात्री गोमेकॉमध्ये निधन झाले. महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्टचे ते माजी जिल्हा उपाध्यक्ष होते. सामाजिक कार्यातही त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सुना, दोन भाऊ, भावजय, पुतणे, नातवंडे, जावई असा परिवार आहे. माजी ग्रामपंचायत सदस्य रंजना वरेकर यांचे ते पती होत.
---
07417
गंगाबाई म्हैसकर
ओटवणे, ता. २९ ः ओटवणे गावठणवाडी येथील रहिवासी गंगाबाई भिकाजी म्हैसकर (वय ८२) यांचे शुक्रवारी (ता. २८) सायंकाळी ‘गोमेकॉ’मध्ये उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा, तीन मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. कोलगाव सोसायटीचे सचिव रामा म्हैसकर यांच्या त्या आई होत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्जमाफीचा लाभ ३० जूनपूर्वीच! ...तरच ७/१२ उताऱ्यावरील कर्जाचा बोजा होईल कमी; सहकार विभाग सरकारला पाठविणार पात्र शेतकऱ्यांची माहिती, वाचा...

आजचे राशिभविष्य - 10 मार्च 2026

अग्रलेख : ‘सूर्या’ची पिल्ले!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 10 मार्च 2026

नीज येईना...

SCROLL FOR NEXT