कोकण

कोमसापतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

CD

-rat७p२१.jpg-
२५O०९१३६
रत्नागिरी ः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ कोमसापतर्फे अभिवादन करण्यासाठी उपस्थित गजानन पाटील, प्रा. चंद्रमोहन देसाई, विनायक हातखंबकर, डॉ. आनंद आंबेकर, अंजली पिलणकर आदी.
-----
डॉ. आंबेडकर यांना
कोमसापतर्फे अभिवादन
रत्नागिरी, ता. ८ ः कोकण मराठी साहित्य परिषद शाखा रत्नागिरीच्यावतीने भारतरत्न महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ जगदीश ओहोळ लिखित ‘जग बदलणारा बापमाणूस’ या प्रसिद्ध पुस्तकाचे अभिवाचन करण्यात आले.
रत्नागिरीत झालेल्या या कार्यक्रमावेळी कवी केशवसुत स्मारकाचे अध्यक्ष गजानन उर्फ आबा पाटील, अध्यक्ष प्रा. चंद्रमोहन देसाई, विनायक हातखंबकर, डॉ. आनंद आंबेकर, अंजली पिलणकर, कृ. आ. पाटील, हुसेन पठाण, विद्याधर कांबळे यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर अ.के. देसाई हायस्कूल येथील विद्यार्थीनी तन्वी तुपारे, पायल वाघमारे, उमेरा बागवान, श्रावणी कांबळे, मुस्कान मुल्ला, पूर्वा कांबळे, महेक मुल्ला, सिद्धी कांबळे यांनी बाबासाहेबांचे चरित्र वाचन केले.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Dudh Sangh election 2026 : आदेश आला! गोकुळ दूध संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू! ठराव दाखल तारीख जाहीर

Ganga Dussehra: भागीरथ प्रयत्नांची ती अमर गाथा! गंगा दशहऱ्याला काशीत भाविकांचा महापूर; जाणून घ्या आध्यात्मिक महत्त्व

Latest Marathi News Live Update : गोकुळ दूध संघ निवडणूक प्रक्रियेला वेग

Shaktipeeth Highway: शक्तिपीठ महामार्ग : तहसीलदार देणार बिगरशेतीची माहिती, १५ दिवसात जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल

पेट्रोल-डिझेल दरवाढ, तुटवड्याने शेतकरी अडचणीत; मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जागतिक संकट अन् मागणीही वाढलीय

SCROLL FOR NEXT