

Latest Marathi News Live Update
esakal
पुण्यातील कौसरबागेतील कबरस्तानातील मध्यरात्रीची घटना
कुटुंबियांची संपत्ती हडपण्यासाठी आणि ठार मारण्यासाठी काळी जादू केल्याचा आरोप
हा प्रकार पुण्यातील कोंढव्यातील कौसरबाग येथील कबरस्तानमध्ये १९ मे रोजी मध्यरात्री साडेबारा वाजता घडला