कोकण

आडाळी शाळेचे समूहनृत्य क्रीडा महोत्सवात अव्वल

CD

swt1816.jpg
11585
दोडामार्ग : क्रीडा महोत्सवात समूहनृत्य स्पर्धेत अव्वल ठरलेल्या आडाळी शाळेच्या विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

आडाळी शाळेचे समूहनृत्य
क्रीडा महोत्सवात अव्वल
सकाळ वृत्तसेवा
कळणे, ता. १८ : तालुकास्तरीय शालेय कला, क्रीडा महोत्सवात आडाळी जिल्हा परिषद शाळा क्र. १ चे समूहनृत्य लहान गटात अव्वल ठरले. सलग दुसऱ्यांदा शाळेने मिळविलेल्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. शंभर मीटर धावणे स्पर्धेत शाळेच्या सिया गवसने प्रथम क्रमांक पटकावला. दोडामार्ग तालुकास्तरीय शालेय कला, क्रीडा महोत्सव आज उत्साहात झाला. आडाळी शाळेच्या विद्यार्थ्यांनी लहान गटात आदिवासी नृत्य सादर केले. सिया गवस, लीला बोर्डेकर, स्वरा खरात, जीविका पावरा, धनश्री गावकर, तन्वी गावकर, भूमी परब, रुद्वी परब, निनाद गावकर, निखिल गवस, हंसिका गावकर, राजनंदिनी गावकर यांनी ओडीशी आदिवासी नृत्य सादर केले. गेल्या वर्षी त्यांनी सादर केलेल्या नृत्याची जिल्हास्तरीय महोत्सवासाठी निवड झाली होती. यंदाही त्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे. मुख्याध्यापक सायली देसाई, सहशिक्षक रामदास पावरा, दर्शना केसरकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मेघा गावकर, आरती गावकर व पालक यांचे मार्गदर्शन लाभले. सरपंच पराग गावकर, उपसरपंच विशाखा गावकर व सदस्य, ग्रामस्थांनी शाळा व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
.....................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Tatkare: अजितदादांचं विमान पाडलं की पडलं? तटकरेंनी स्पष्टच सांगितलं

Sindhudurg Development : डांबरीकरणाकडून काँक्रिटीकरणाकडे; नवे रस्ते पर्व, ऊन, वारा, पावसात कितपत तग धरणार?

Latest Marathi News Update : १८ तारखेला रोहित पवार यांची मुंबईत पत्रकार परिषद, विमान अपघाताबाबत प्रेझेंटेशनचा दुसरा अंक

Pune News : वर्षात १५ दिवस मध्यरात्रीपर्यंत ध्वनिवर्धक वापरास परवानगी; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडून आदेश

Crime News : नाशिकमध्ये चोरांचे राज्य? भरदिवसा घरफोड्या करून १४ लाखांचा ऐवज लंपास; नागरिक भयभीत!

SCROLL FOR NEXT