कोकण

लांजा नगरपंचायतीच्या निकालाकडे सर्वांच्या नजरा

CD

लांजा नगरपंचायतीच्या
निकालाची उत्सुकता
लांजा, ता. १८ ः लांजा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीचा निकाल २१ रोजी जाहीर होणार आहे. निकालाची तारीख जवळ येत असल्याने नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदाच्या उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. लांजा नगरपंचायतीत नगराध्यक्षपदासह १७ नगरसेवकपदासाठी मतदान प्रक्रिया पार पडली होती. याचा निकाल ३ डिसेंबर ऐवजी २१ पर्यंत लांबणीवर पडल्यामुळे सर्वांचा हिरमोड झाला होता. जनतेचा कौल कोणाच्या बाजूने राहणार याकडेच सर्वांचे लक्ष लागलेले आहे. लांजा नगरपंचायतीची यंदाची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची आणि अटीतटीची होती.‌ महायुती, महाविकास आघाडी आणि अपक्ष उमेदवारांची लांजा कुवे संघटना यामुळे ही निवडणूक लक्षवेधी ठरली होती. नगराध्यक्षपदासाठी ३ उमेदवार तर नगरसेवकाच्या १७ जागांसाठी ५७ उमेदवार रिंगणात आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 World Cup IND vs NAM :६,६,६,६,४! इशान किशनचे २० चेंडूंत अर्धशतक, संजू सॅसमननेही ३०० च्या स्ट्राईक रेटने चोपल्या धावा...

Malad News : मालाड क्रीक येथील मॅंग्रोव्ह वाचवण्यासाठी मुंबईकरांचे धरने प्रदर्शन..

Latest Marathi News Live Update : गुळानी घाटात विद्यार्थ्यांची बस आणि डंपरचा अपघात

Manchar Protest : भावडी गावकऱ्यांचा सौर प्रकल्पाला विरोध; झाडांची तोड थांबवण्याची मागणी

त्यांचे चरण धुण्यापासून सगळं... 'चार दिवस सासूचे' मालिकेमुळे अभिनेत्रीला मिळालेला साईबाबांच्या आरतीचा मान; म्हणाली-

SCROLL FOR NEXT