कोकण

युनायटेडमध्ये मी घडलो, इथेच संस्कार झाले

CD

युनायटेडमध्येच घडवले व्यक्तिमत्त्व
उमेश सकपाळ ः वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
चिपळूण, ता. १ ः युनायटेड इंग्लिश स्कूलमध्ये मी घडलो, इथेच संस्कार झाले. सामान्य घरातील मुलगा ते नगराध्यक्ष असा माझा प्रवास झाला असून या यशात युनायटेड इंग्लिश स्कूलचा मोठा वाटा आहे, अशी भावना नवनिर्वाचित नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी व्यक्त केली.
परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या युनायटेड इंग्लिश स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या उद्‍घाटनावेळी ते बोलत होते. या वेळी संस्थेचे कार्याध्यक्ष मकरंद जोशी, उपकार्याध्यक्ष राजीव कानडे, विजय चक्रदेव, मोने, नगरसेवक संदीप भिसे, कपिल शिर्के, निहार कोवळे, वैशाली निमकर यांच्यासह मुख्याध्यापक विभाकर वाचासिद्ध, उपमुख्याध्यापक संजय बनसोडे, रेवती कारदगे तसेच माजी विद्यार्थी व पालक उपस्थित होते. मोने यांनी पारंपरिक गाऱ्हाणे घातल्यानंतर वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्‍घाटन झाले. या वेळी मुख्याध्यापक वाचासिद्ध यांनी माजी विद्यार्थी असलेल्या सकपाळ व नवनिर्वाचित नगरसेवकांचा संस्थेच्या व शाळेच्यावतीने सन्मान केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पोलिस भरतीच्या लेखी परीक्षेसाठी एका पदासाठी १० उमेदवार! सोलापूर शहर-ग्रामीण पोलिसांच्या १६९ पदांसाठी ३१६६ जण ‘मैदानी’त पास, वाचा...

Farmer News: शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठीच्या विशेष कृती दलासोबत शेतकरी कृती समितीचे एसबी पाटील यांची चर्चा

Pune Crime: बायकोचा छळ टोकाला! नवऱ्याने चौथ्या मजल्यावरुन मारली उडी; पुण्यात धक्कादायक घटना

Investment Fraud Case : फसवणुकीचा धक्कादायक प्रकार : ५२ गुंतवणूकदारांना १.५९ कोटींचा फटका!

Pachod News : पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या युवकाचा दुसऱ्या दिवशी सापडला मृतदेह

SCROLL FOR NEXT