कोकण

डॉ. प्रिया देशमुख यांचे गावतळेत व्याख्यान

CD

डॉ. प्रिया देशमुख यांचे
गावतळेत व्याख्यान
सकाळ वृत्तसेवा
गावतळे, ता. २ ः दापोली तालुक्यातील श्रीमान मथूरभाई बुटाला हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज गावतळे येथे ताणतणावाचे व अभ्यास नियोजन या विषयावर डॉ. प्रिया देशमुख-इंदुलकर यांनी मार्गदर्शन केले.
बुटाला हायस्कूलमध्ये झालेल्या कार्यक्रमात डॉ. प्रिया यांनी ताणतणावाचे आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम यावर विस्तृत माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शाळेतील वर्षे ही कलाटणी देणारी असतात. त्यात नियोजनपूर्वक अभ्यास करावा लागतो. यावर त्यांनी विस्तृत माहिती दिली. ताणतणावमुक्त अभ्यास कसा करावा, याचे तंत्र त्यांनी विद्यार्थ्यांना पटवून दिले. त्यामुळे स्वाभाविकच अभ्यासाविषयी गोडी निर्माण होते. त्यांनी भविष्यातील करिअरच्या संधीही सांगितल्या तसेच प्राचार्य भक्ती सावंत यांनी विद्यार्थ्यांना नियोजनाचे महत्त्व सांगितले आणि सूक्ष्म नियोजन करण्याची सवय ही शालेय जीवनापासूनच लागली तर भविष्य उज्ज्वल होण्यास मदत होईल, अशी सूचना केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

परवडणारी घरे, मोफत वीज, स्वस्त बस भाडे अन् महिलांसाठी मासिक भत्ता... ठाकरे बंधूंच्या जाहीरनाम्यात मोठ्या सवलतींची घोषणा

Akola Police : अकोला पोलिसांची ‘स्मार्ट पोलिसिंग’कडे पाऊल; AI-आधारित WhatsApp चॅटबॉट ‘अकोला कॉप कनेक्ट’चा शुभारंभ!

Latest Marathi News Live Update: राहुल नार्वेकर यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांची जोरदार टीका

Nawab Malik Statement :नवाब मलिकांचं मुंबई महापौर पदाबाबत मोठं विधान अन् भाजपवरही साधला निशाणा, म्हणाले...

Mundhwa Land Scam : मुंढवा सरकारी जमीन गैरव्यवहार प्रकरणात रवींद्र तारूला दिलासा नाही!

SCROLL FOR NEXT